नोव्हेंबरची सुरूवातच आवडत्या रविवारने होत आहे.....
या महिन्यात ....
दिवाळी येणार
आनंद होणार
अंगण सजणार
घरोघरी……
या महिन्यात ....
दिवाळी येणार
आनंद होणार
अंगण सजणार
घरोघरी……
★ रंगांचा, रांगोळी रेखाटण्याचा
★ दिव्यांचा, मस्त पणत्यांच्या ओळी लावण्याचा,
★ कंदिल करून लावण्याचा,
★ विजेची रोषणाई करण्याचा,
★ फटाके उडवण्याचा,
(आता आवाजाचे फटाके न लावता रोषणाईचे लावतात.)
★ सुगंधी उटणे, लावून अभ्यंगस्नान करण्याचा, आणि हो पहिल्या दिवशी पायाने कारेटे फोडतो.
★ नवे कपडे परिधान करून सर्वांना भेटण्याचा,
★ भेटकार्ड बनवून आवडत्या व्यक्तींना पाठवण्याचा,
★ येणारे दिवाळी अंक निवांत वाचण्याचा,
★ मस्त फराळ एकत्र बसून खाण्याचा

असा सर्वात महत्वाचा सण येत आहे....
दिवाळी खरेदी, फराळ करणं कंदिल तयार करणं, छान छान पणत्या आणणं, रंग
रांगोळी आणून ती काढून आपलं अंगण सजवणं, एकमेकांना शुभेच्छा, भेटवस्तू
देणं,
मित्र-मैत्रिणी, नातेवाईक यांच्या भेटी....
शाळेला सुट्टी आणि वातावरण सुद्धा मस्त…!!!
त्यामुळे ट्रिप-सहल...
मज्जाच मज्जा.....
आणि महिन्याच्या मध्यात येणारा बालदिन…!!!
त्यानंतर कार्तिकी एकादशी.
चातुर्मास समाप्ती…!!!
घरोघरी होणारे तुलसी विवाह

मग त्रिपुरी पौर्णिमा…
हे त्रिपूर उजळतांना पाहणं हा एक मस्त सोहळा,
जवळपास कुठे हे त्रिपूर लावतात ते नक्की बघायला जावं.
हे त्रिपूर उजळतांना पाहणं हा एक मस्त सोहळा,
जवळपास कुठे हे त्रिपूर लावतात ते नक्की बघायला जावं.
तर अशा सुंदर नोव्हेंबरचे स्वागत करूया...
{~•~} {~•~} {~•~} {~•~} {~•~} {~•~} {~•~} {~•~} {~•~}
माधुरी पटवर्धन:
मस्त आहे.फक्त इतकी वर्ष थंडी असतानाच दिवाळी असायची
मस्त आहे.फक्त इतकी वर्ष थंडी असतानाच दिवाळी असायची
.आता उकडत असताना दिवाळी.!!!!!
आता हवा बदलेल ही अपेक्षा करूया.
आता हवा बदलेल ही अपेक्षा करूया.
No comments:
Post a Comment