सकाळी सूर्योदयापूर्वीच उठावे.
रोज थोडातरी व्यायाम करावा.
सुर्यनमस्कार, प्राणायाम करावा.
रोज थोडातरी व्यायाम करावा.
सुर्यनमस्कार, प्राणायाम करावा.
ज्यांना आदर्श मानता त्यांचे दर्शन घ्या. देव, महामानव, आई-वडील इ.
नाश्ता जेवण घरीच घ्या.
नाश्ता कधीही चुकवू नका.
बाहेर खायचेच असेल तर फळं खावीत.
नाश्ता कधीही चुकवू नका.
बाहेर खायचेच असेल तर फळं खावीत.
प्रसन्न मनाने बाहेर पडा व प्रसन्न मनानेच काम करा.
घरात येतांना ही आनंदी वास्तू आहे असे म्हणून घरात यावे.
फोनवर बोलतांना एका जागी उभं राहून बोलावे.
चालता चालता फोनवर बोलू नये.
चालता चालता फोनवर बोलू नये.
दररोज आलं लसूण आवळा लिंबू याचे सेवन करावे.
तीळ, दालचिनी, लवंग, वेलची, खजूर आक्रोड, बदाम, सुके अंजीर, खावे.
टोमॅटो, गाजर, काकडी, मुळा, बीट, कोथिंबीर, पुदिना आहारात असावा.
सुप्स, मोड आलेली धान्ये, (यात मूग) यांचा समावेश असावा.
ठरलेल्या वेळी नक्की खावे.
पोळी, भाकरी, घावन, थालीपीठ, आलटून पालटून खावे.
घावन: मुग, मिक्स डाळी, डोसे, ओट्स इ.
घावन: मुग, मिक्स डाळी, डोसे, ओट्स इ.
भाकरी: जवस, नाचणी, ज्वारी इ.
दूध-हळद प्यावे.
★जेवण झाले की ताक जरूर प्यावे.
* ताकामधे कढीपत्ता कोथिंबीर पुदीना आलं वाटून लावावे.
* ताक मसाला घालावा.
* पाचक, किंवा आलं वाटून लिंबू पिळावे.
* जिरं लावावे
* ताक मसाला घालावा.
* पाचक, किंवा आलं वाटून लिंबू पिळावे.
* जिरं लावावे
★ मुखवास खावा
* सुपारी नसलेली सुपारी खावी.
* ओवा, खोबरं, तीळ, बडीशेप,
जीरं, धनाडाळ भाजून ते खावे.
* हळद, मेथी पावडर, दालचिनी पावडर, खावे.
जीरं, धनाडाळ भाजून ते खावे.
* हळद, मेथी पावडर, दालचिनी पावडर, खावे.
* विड्याचं पान नुसतं किंवा घरीच बनवून कधीतरी खावे
सकाळी उठल्यावर पाणी प्यावे, आंघोळीपुर्वी सुद्धा पाणी प्यावे.
जेवण झाल्यावर अर्ध्यातासाने पाणी प्यावे.
रात्री झोपतांना पण पाणी प्यावे.
जेवण झाल्यावर अर्ध्यातासाने पाणी प्यावे.
रात्री झोपतांना पण पाणी प्यावे.
No comments:
Post a Comment