Thursday, 19 November 2015

प्रत्यक्ष देवाचे दर्शन…!!!



रात्र सरली, दिवस उगवला,

चला......

देव कुठे???

देवाचं दर्शन घ्यायचंय!!!!

चला सुर्योदय बघायला …

सर्वसाक्षी जगत्पती ।
त्यास नकोच मध्यस्थी।।
साक्षात सूर्यदेव आपल्यासमोर आहेत.

देतो तो .... देव

आस्तिक नास्तिक वादात न पडता

 या साक्षात देवाला … देणाऱ्याला मान्य करा

सर्व काही सुर्यामुळेच तर घडतं ना!!!

म्हणतोच ना....
सुर्याला नमस्कार.
सुर्याला वंदन.
सुर्याला अभिवादन....

ं़ं़ं़ं़ं़ं़ं़ं़ं़ंं़ं़ं़ं़ं़ं़ं़ं़ं़ं़ं़ं़ं़ं़ं़ं़ं़ं़ं़ं़ं़ं़ं़ं़ं़ं़ं़ं़ं़ं़ं़ं़ं़ं़ं़ं़ं़ं़ं़ं़ं़ं़ं़ं़ं़ं़ं़ं़

2 comments:

  1. देव आहे…
    अनुभवा.....
    हवा प्रत्यक्ष डोळ्यांना दिसत नाही.
    पण......
    नाक दाबून धरले की हवेचा साक्षात्कार होतो.
    त्याचप्रमाणे .....
    मन धरले की देवाचा साक्षात्कार होतो.

    ReplyDelete
  2. देव आहे…
    अनुभवा.....
    हवा प्रत्यक्ष डोळ्यांना दिसत नाही.
    पण......
    नाक दाबून धरले की हवेचा साक्षात्कार होतो.
    त्याचप्रमाणे .....
    मन धरले की देवाचा साक्षात्कार होतो.

    ReplyDelete