-:- -:- -:- -:- -:- -:- -:- -:- -:-
कृष्णामाईची ओटी भरायची होती त्यांनी गुरूजींच्या पत्नीची ओटी भरली.
टेंबेस्वामी जेथे ध्यान करत त्या गुहेचे दर्शन घेतले.
येथे रांगत किंवा बसत बसत जावे लागते,
काळोख आहे, येथे शांततेचा अनुभव
घेतला
या गुहेवर आता शिवलिंग स्थापले आहे. महादेवाचे दर्शन घेतले.
नंतर
नंतर
आम्ही केलेला जप ....
ॐ नमः शिवाय हा कृष्णेला अर्पण केला.
ॐ नमः शिवाय हा कृष्णेला अर्पण केला.
हरगोल मधे बसल्यानंतर,
ज्यांना प्रत्यक्ष कृष्णामाईची ओटी भरायची होती त्यांनी ओटी भरली.
ज्यांना प्रत्यक्ष कृष्णामाईची ओटी भरायची होती त्यांनी ओटी भरली.
★ ज्यावेळी नदीला पाणी कमी असते, हरगोलमधून प्रवास करता येत नाही,
चालत कृष्णेचं पात्र पार करावं लागतं....
त्यावेळी
श्रीपाद श्रीवल्लभ जेथे प्रातःकाली साधना करीत,
त्यावेळी
श्रीपाद श्रीवल्लभ जेथे प्रातःकाली साधना करीत,
सूर्यनमस्कार घालत ती शिळा.....बघायला मिळते.
आजही त्रिशुलधारी स्वामींचे दर्शन होते.
आजही त्रिशुलधारी स्वामींचे दर्शन होते.
येथेच श्रीपाद स्वामींच्या चरणपादुका उमटल्या आहेत.
तिकडे जाता येते.
ती जागा, ती शिळा कोठे आहे ते दाखवले.
(ती शिळा आम्हाला बघता आली नाही. साधारण मार्च नंतर जाता येत असेल)
ती जागा, ती शिळा कोठे आहे ते दाखवले.
(ती शिळा आम्हाला बघता आली नाही. साधारण मार्च नंतर जाता येत असेल)
No comments:
Post a Comment