२२ जून
निघालो... मंगेशीदर्शन....
हायवेला ....
मस्त उघडलंय.. चाललोय....
थोडा थोडा पाऊस सुरू झालाय.. पण मस्त वाटतंय...वेगळ्याच भागात आलोय गोव्याच्या!!! जुनं गोवा, पण सुंदर मोठे रस्ते
आजुबाजुचा परिसर निसर्गसौंदर्याने नटलेला!!!
आलंच पणजी....
आज उन-पाऊस खेळ आहे बहूतेक!!!
जुनं गोवा- पोरणें गोयें
फोंडें
या दिशेला निघालोय!
आलोच मंगेशीला!!!
मस्त ताज्या बकुळीचा गजरा घेतला. आणि मंदिराच्या पायऱ्या चढायला सरूवात केली. अगदीच थोड्या आहेत पायऱ्या.
अहाहा!!!! फारच सुरेख मंदीर !!! निसर्गाच्या सान्निध्यात असलेलं मंदिर!!!!
परिसर सगळा हिरवाईनं नटलेला. असं वाटत होतं की मंदिर दुपारी बंद असेल का? म्हणून भराभर चालत होते. पण दर्शन दिवसभर रात्री १०.०० वाजता मंदिर बंद करतात. सराळी ५.३० वाजता मंदिर दर्शनासाठी खुलं होतं!!!!
प्रथम कालभैरवाचं दर्शन घेतलं! मग मुख्य मंदिरात गेलो.
तर .... खूपच सुंदर दर्शन झाले मंगेशीचे!!!!

शंकराचे मंदिर कसे असावे ?????
अगदी तसंच आहे हे मंदिर!!!!
आजुबाजुला सुंदर हिरवे डोंगर, सुंदर तळं, त्यात असलेलं सुंदर मंदिर, मोठी दीपमाळ...... यातच खरंतर रंगून गेले होते. मग शिवशंकराचे सुंदर दर्शन.
मंगेशीदर्शन दर्शन घेण्याची खूप दिवसांची इच्छा पूर्ण झाली. समाधानाने मंदिरात शांतपणे बसले.
मग बाहेर आलो तर कोकणचा मेवा खुणावत होता. चानडा असं पानाचं नाव आहे त्यावर कैरी, अगदी छोटे पेरू, अननस, कलमलं, भीमलं, पपई, फणसाचे गरे.... मनसोक्त खाल्लं!! ते देणाऱ्या प्रचला नाव तिचं अगदी प्रेमाने देत होत्या. काही माहिती विचारली तर सांगत होत्या. मस्त!!!!!

No comments:
Post a Comment