काल मी रेल्वे प्रवास केला. तर .....
कुर्ला येथे एक बाई, साधारण माझ्याच वयाची, शेजारी बसली. घाटकोपरला एक आजी,
सून चढले आणि त्यांची छोटी असेल १२-१३ वर्षाची, ती मात्र खालीच राहिली. ती
चढण्यापुर्वीच गाडी सुरू झाली, त्या अपंगांसाठीच्या असलेल्या डब्यात आणि
आम्ही महिलांच्या डब्यात, पण मधे जाळी असल्याने बायका आपापल्या परीने काही
सुचना करत होत्या......
आता कुर्ला ते घाटकोपर मी आणि माझ्या शेजारी बसलेल्या बाई एकही शब्द बोललो नव्हतो. पण या घटनेनंतर मात्र आमच्या गप्पा खूप रंगल्या. जणू आमची ओळख खूप दिवसांची आहे आमच्या व्यतिरीक्त तेथे कोणीही नाही विचारांची अनुभवांची मस्त देवाण घेवाण झाली. आणि त्या उल्हासनगरला उतरल्या.
त्या नेव्हीमधे नोकरी करतात
तर या गप्पांमधून त्यांच्या माझ्या संवादातून मस्त विचार समोर आले ते तुमच्याबरोबर शेअर करते.
( कोणताही घरचा, ऑफिसचा, नातेवाईक, कोठे राहता??? असे कोणतेही विषय नव्हते)

काही विचार
★ चूक झाली तर मान्य करा...
★ समोरच्याचे मत विचारात घ्या...
★ समोरच्याचे मत विचारात घ्या...
★ चांगल्या कामाची स्तुती करा.
★ आभार मानायला विसरू नका...
★ मी ऐवजी आपण शब्द प्रयोग करा...
★ सतत हसतमुख रहा.
★ दुसऱ्यातील चांगले गुण ओळखा...
★ कुणाच्याही व्यंगावर हसु नका...
★ स्वतःची कुवत व ताकद ओळखा...
★ टिका तक्रार यात वेळ घालवु नका...
★ कृती पुर्व विचार करा.
★ आभार मानायला विसरू नका...
★ मी ऐवजी आपण शब्द प्रयोग करा...
★ सतत हसतमुख रहा.
★ दुसऱ्यातील चांगले गुण ओळखा...
★ कुणाच्याही व्यंगावर हसु नका...
★ स्वतःची कुवत व ताकद ओळखा...
★ टिका तक्रार यात वेळ घालवु नका...
★ कृती पुर्व विचार करा.
★ लोकांच्या खांद्यावर अपयश लादू नका...
★ क्रोधावर नियंत्रण ठेवा...
★ मैत्री भावना कायम मनात राहु दे....
★ नेहमी खरे बोला..
★ इतरांना चांगली वागणूक द्या....
★ विचार करून बोला...
आणि अजून बरंच काही
★ क्रोधावर नियंत्रण ठेवा...
★ मैत्री भावना कायम मनात राहु दे....
★ नेहमी खरे बोला..
★ इतरांना चांगली वागणूक द्या....
★ विचार करून बोला...
आणि अजून बरंच काही
No comments:
Post a Comment