गोवा..२२ जून
आज उठले.... उजाडलंय !!! बघू होतंय का सूर्यदर्शन???
पाऊस नाही. पण!!!
पाऊस नाही. पण!!!
वातावरण मात्र पावसाळी!!!
सूर्यदेवांचं आगमन कसं
दिसणार????
निसर्ग आपलं काम करतो़य... समुद्राकडून काळे ढग वेगाने
पुर्वेकडे जाताना दिसत आहेत.
पण उजाडत आहेच. मधूनच येथूनच होणार सूर्यदर्शन असं वाटतंय!!!!
पण तोपर्यंत खवळलेल्या समुद्राचं दर्शन घेतलं!!!!! आणि पक्षांचे आवाज ऐकते,
पण उजाडत आहेच. मधूनच येथूनच होणार सूर्यदर्शन असं वाटतंय!!!!
पण तोपर्यंत खवळलेल्या समुद्राचं दर्शन घेतलं!!!!! आणि पक्षांचे आवाज ऐकते,
कावळे कबुतरे, चिमण्या.... घरट्यातून बाहेर पडतांना बघितले.
ते
आमच्या घराच्या बाल्कनीतून खाली दिसत आहेत उडतांना.... मजा वाटत आहे
आमचं घर डोंगरावर आहे आणि त्यातसुध्दा चौथा मजला.... त्यामुळे मस्त वाटतंय!!! माडाची झाडं सुद्धा अगदी खाली आहेत त्यामुळे त्याचा वरचा भाग कसा दिसतो ते दिसतंय!!!!
आणि मागे हा डोंगर अजून आहेच!!!
आमचं घर डोंगरावर आहे आणि त्यातसुध्दा चौथा मजला.... त्यामुळे मस्त वाटतंय!!! माडाची झाडं सुद्धा अगदी खाली आहेत त्यामुळे त्याचा वरचा भाग कसा दिसतो ते दिसतंय!!!!
आणि मागे हा डोंगर अजून आहेच!!!
गर्द दाट हिरवागार झाडं!!!!!
पुर्वेला डोंगररांग!!! समोर तळं, शेत, दूरवर रस्ता- त्यावरून गाड्या जातांना दिसत आहेत!!! वारे वाहत आहेत!!! झाडं डोलत आहेत!!!
सात वाजत आलेत तरीही सूर्य दिसत नाही!
सात वाजत आलेत तरीही सूर्य दिसत नाही!
बघू होतंय का सूर्यदर्शन!!!!!
No comments:
Post a Comment