मी कुठेही गेले, की जिकडे राहतो त्याला मी घर असंच म्हणते, चार दिवसाचं असलं तरी ते "आपलं" असतं, आपण तिथे राहत असतो ना !!!!
तर हे आमचं घर चौथ्या मजल्यावर आहे.....
त्यामुळे झाडाचे शेंडे अगदी नजरेच्या टप्प्यात आहेत. सळसळणारी झाडं , डोलणारी झाडं अगदी जवळून बघायला मज्जा येत आहे......
तर हे आमचं घर चौथ्या मजल्यावर आहे.....
त्यामुळे झाडाचे शेंडे अगदी नजरेच्या टप्प्यात आहेत. सळसळणारी झाडं , डोलणारी झाडं अगदी जवळून बघायला मज्जा येत आहे......
आज घरातूनच सुर्यदर्शन.....
गोवा....
आज अजिबातच पावसाळी वातावरण नाही, समोरच लांबवर डोंगरांची रांग!!!! खाली
मस्त शेतं, कोलारू घरं, डाव्या हाताला जवळच डोंगर, तो पण हिरवीगार!!!!
लांबवर असणाऱ्या डोगरातून सुर्योदय....
मस्त आजूबाजूला हिरवी झाडी आणि सुप्रसन्न वातावरण.......
तरीही सूर्य एकदम क्लिअर नाही ना तर आजुबाजुला आहेत ढग पण तितके जाणवत नाहीत. पण सूर्यकिरणे अगदी घरात आली. घरातूनच सूूर्याला अभिवादन केले......

No comments:
Post a Comment