प्रत्येक व्यक्तीनेच यांना ओळखायला हवं. आणि मुंबईकरांनी तर नक्कीच!!
नाना - जगन्नाथ शंकरशेठ
आधुनिक मुंबईच्या शिल्पकारांमध्ये यांचे स्थान आहे.
त्यांनी शिक्षणाच्या सर्व शाखांसाठी अत्यंत परिश्रम घेतले. रेल्वे सुरू
करण्यात , बँका स्थापन करण्यात त्यांचा सहभाग होता.
समुद्री वाहतूक सुरू करणे, विहार तलावातून पाणी पुरवठा, राणीची बाग, म्युझिअम त्यांनीच सरू केले इत्यादी इत्यादी.....

तर यांच्या पुतळ्याविषयी....
नाना चौक, ग्रँटरोड येथे त्यांचा सुंदर पुतळा उभारला आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे पुतळ्याला वरून छान आच्छादन आहे.
(त्यामुळे कावळे, कबुतरे पुतळ्यावर बसत नाहीत)
त्यांच्या जन्म व मृत्यू एवढीच नोंद आहे.
त्यांच्या कार्याचा उल्लेख असणारा कायमस्वरुपी फलक जर असेल तर .....
पुढील पिढिला सुद्धा या मुंबईच्या शिल्पकाराचे स्मरण राहील. या त्यांच्या पुतळ्यामुळे दररोजच या दानशूर, लोकहितासाठी झटणाऱ्या मुंबईच्या शिल्पकाराचे दर्शन होते.

या पुतळ्याचे अनावरण
मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते २६.०७.१९९५ रोजी झाले.

नानांचा जन्म- १०.०२.१८०३
मृत्यू - ३१.०७ १८६५.
मृत्यू - ३१.०७ १८६५.
तसंच हा सुंदर रेखीव नेटका पुतळा ज्यांनी बनवला त्या कलाकाराचा जर उल्लेख
असता तर फारच छान झाले असते.
असता तर फारच छान झाले असते.
आम्ही आमचं भाग्य समजतो की अशा थोर व्यक्तीचे नाव असलेल्या, म्हणजे नाना चौक येथे आम्ही राहतो.
( आमच्या वाडीच्या शेजारीच त्यांचे निवासस्थान )

===~===~•~===~===
No comments:
Post a Comment