सोलापूर पुणे येथील सुर्यास्त!!!!
कुठे बुडाला पलिकडे तो सोन्याचा गोळा.....
गलांडवाडी या गावाजवळ पोहोचलो आणि मस्त सुर्यास्त बघायला मिळाला. आकाश एकदम
स्वच्छ होते. सुर्यास्ताची वेळ जवळ आली, प्रवासातील सुर्यास्त बघण्याची
मजा काही वेगळीच असते.
कधी तो झाडात लपतो, कधी डोंगरावर दिसतो, कधी डावीकडे दिसतो तर कधी आपल्या अगदी गाडीसमोर!!!!
चालत्या गाडीतून फोटो काढणं थोडं त्रासाचच होतं, पण डोळ्यात साठवून ठेवायचा.

तर.....
प्रथम छान सोनेरी रंगाचा गोल दिसत होता. आणि जसे सात वाजत आले, तो लाल रंगाचा दिसला सुंदर बघत राहावा असा, नजरेत साठवत असतांनाच क्षणार्धात दिसेनासा झाला..
तरीही आकाशात सोनेरी रंग थोडासा दिसत होता.
पुढे पंधरा ते वीस मिनिटे सोनेरी लाल आकाश दिसत होते.

No comments:
Post a Comment