३ डिसेंबर २०१३
कोणार्कला जातांना
समुद्रकिनारी सँडशिल्प प्रदर्शन बघितले.
शिल्प तयार करतांना बघायला छान वाटलं व त्यामागील कष्ट, कला समजली.
तेथून
सुर्यमंदिर बघितले.
गाइड छान होता. छान माहिती सांगत होता.
कुठले फोटो घ्या,
कुठले फोटो घ्या,
वाजले किती हे कसं ओळखतात,
चित्रांची वैशिष्ट्य सांगत होता.
नंदनकानन अभयारण्य :
विश्रांती घेत असलेला वाघ, अस्वल, पहुडलेली मगर
आमच्या समोरून धावत गेलेलं हरीण, बिबट्या, सिंहिण....
एका वाघाने शिकार पकडावी त्याचप्रमाणे झडप घातली.
आणि थोडे मांस खाल्ले मग
हळू आवाजात डरकाळी फोडली, दोनतीन वेळा .!
मग तो येरझारा घालू लागला.
खराखरा डरकाळी फोडणारा वाघ बघायला मिळाला.
वेळ संपल्याने सफारी करता आली नाही.
खराखरा डरकाळी फोडणारा वाघ बघायला मिळाला.
वेळ संपल्याने सफारी करता आली नाही.
****************************** ****************
भुवनेश्वर......
❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀
भुवनेश्वर हे देवळांचे शहर आहे.
येथे लाखाच्या आसपास मंदिरे आहेत.
येथे लाखाच्या आसपास मंदिरे आहेत.
येथे लिंगराज महादेवाचे दर्शन घेतले.
श्रीगणेश, भुवनेश्वरी देवीचे दर्शन घेतले.
सर्व मंदिरं पहाण्यास काही काळ लागेल.
श्रीगणेश, भुवनेश्वरी देवीचे दर्शन घेतले.
सर्व मंदिरं पहाण्यास काही काळ लागेल.
साक्षी गोपाल दर्शन....
आम्ही गाडीतून उतरलो.
आणि एक वासरू 'यांच्या' बरोबरीने येऊ लागले.
ते अगदी
मंदिरापर्यंत आले.
आम्ही सुंदर असं गोपालाचे दर्शन घेतले आणि बाहेर आलो,
तर
वासरू बाहेर उभे.! पुन्हा ते 'यांच्याबरोबर'
चालू लागले ते थेट गाडीपर्यंत.
मग यांनी त्या वासरावरून प्रेमाने हात फिरवला.
चालू लागले ते थेट गाडीपर्यंत.
मग यांनी त्या वासरावरून प्रेमाने हात फिरवला.
पण आमच्याजवळ खायला द्यायला काही नव्हते, त्याचे वाईट वाटले.
मला असं वाटलं की या दोघांचे गायवासराचे, आईलेकराचेच नाते असावे.
मला असं वाटलं की या दोघांचे गायवासराचे, आईलेकराचेच नाते असावे.
एक छान अनुभव....
परत घराकडे वळतांना वाटेत वासरंं सहज मोजली ती हजाराच्यावर होती.
ती अगदी रस्त्याच्या मध्यभागी बसलेली होती.
गाडीचा क्लिनर खाली उतरून त्यांना अलगद बाजुला करत होता
ती अगदी रस्त्याच्या मध्यभागी बसलेली होती.
गाडीचा क्लिनर खाली उतरून त्यांना अलगद बाजुला करत होता
मग गाडी पुढे जात
होती प्रत्येक मिनिटांनी असंच
आरडाओरडा न करता गाडी पुढे जात होती.
नुकतीच जन्माला आलेली इतकी वासरं बघून खूपच छान वाटत होतं.
साक्षी गोपालाच्या दर्शनाने आमची पुरीची यात्रा,
त्याप्रमाणे चारधामापैकी महत्त्वाचे धाम जगन्नाथपुरी संपन्न झाले.
चारधाम
रामेश्वरम
बद्रीनाथ
द्वारका
श्रीजगन्नाथ
बद्रीनाथ
द्वारका
श्रीजगन्नाथ
No comments:
Post a Comment