एक सुंदर अनुभव....
दत्त दर्शनाला जायाचं जायाचं
आनंद पोटात माझ्या माईना रं माईना...
आनंद पोटात माझ्या माईना रं माईना...
काही वर्षापुर्वी आम्ही अलिबागला गेलो होतो.
संध्याकाळी दत्तगुरूंच्या दर्शनाला निघालो.
संध्याकाळी दत्तगुरूंच्या दर्शनाला निघालो.
हे स्वयंभू दत्तात्रेयांचे मंदिर आहे.
खूप चढ...! दमछाक होत होती.
खूप चढ...! दमछाक होत होती.
मला वाटतं सातशे साडेसातशे पायऱ्या आहेत.
आणि इतक्यात घंटानाद सुरू झाला.
बाजुने चारपाच कुत्रे वेगाने धावत मंदिराकडे जातांना दिसले.
आणि इतक्यात घंटानाद सुरू झाला.
बाजुने चारपाच कुत्रे वेगाने धावत मंदिराकडे जातांना दिसले.
पण आम्हाला मात्र आरती करीता वेगाने जाता आले नाही.
आरती संपली आणि मी धापा टाकत मंदिरात पोहोचले.
बरोबर असणारे आधी पोहोचले असल्याने त्यावेळचा सुंदर अनुभव सांगू लागले.
आरती सुरू झाली आणि
आरती संपली आणि मी धापा टाकत मंदिरात पोहोचले.
बरोबर असणारे आधी पोहोचले असल्याने त्यावेळचा सुंदर अनुभव सांगू लागले.
आरती सुरू झाली आणि
चार पाच कुत्रे मंदिराच्या दारात वर दिशेला तोंड करून
शंख वाजवावा असा आवाज करत होते.
प्रसादाचे पेढे खाल्ले, आणि ते तेथून गेले.
मी सुंदर असा घंटानाद ऐकला, कुत्रे जातांना पाहिले पण....
मी सुंदर असा घंटानाद ऐकला, कुत्रे जातांना पाहिले पण....
या सुंदर
अनुभवाला मुकले. पण असो !!!
बरोबरच्यांनी हा अनुभव अनुभवला, तो ऐकायला
मिळाला यातही आनंद मिळाला.
(आम्हाला आधी आरतीची वेळ कळली असती तर... आम्ही जरा लवकर निघालो असतो.)
(आम्हाला आधी आरतीची वेळ कळली असती तर... आम्ही जरा लवकर निघालो असतो.)
❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀
काही वाचलेलं, समजलेलं, स्मरणात राहिलेलं......
श्रीदत्तात्रेय त्रिगुणातीत आहेत.
ब्रह्मा - निर्माण कर्ता
विष्णू - पालनकर्ता
महेश - संहारकर्ता
ब्रह्मा - निर्माण कर्ता
विष्णू - पालनकर्ता
महेश - संहारकर्ता
अनसुया - कोणतीही असुया नाही, महान पतिव्रता.!
अत्रि - त्रिगुणाची बाधा नाही ते अत्रि.
जगाचं कल्याण करण्याकरीता निघालेल्या पुरुषाला कोणीही अडवू शकत नाही.
भवसागर पार करणे म्हणजे निर्मळ होणे.
गुरुंनी संकल्प दिला की विकल्प येत नाहीत.
गुरू शिष्याच्या आवाक्यातला संकल्प देतात.
गुरुंनी संकल्प दिला की विकल्प येत नाहीत.
गुरू शिष्याच्या आवाक्यातला संकल्प देतात.
गुरूपुढे लीन होण्यासाठी जेव्हा मनुष्य धावतो तेव्हा आत्मिक समाधान मिळतं, शांती मिळते.
प्रवास - देह नुसताच धावतो तेव्हा घडतो तो प्रवास.
आणि
गुरुमाऊलींच्या चरणी लीन होण्यासाठी होते ती यात्रा.
साठलेल्या पाण्याला दुर्गंध येतो. तर वाहत्या पाण्याला सुगंध असतो.
कुरवपुर/ कुरगड्डी
यालाच गुरूगृह असं म्हणतात
कृष्णा नदीच्या दुभंगण्यामुळे कुरवपुर हे बेट तयार झालं.
वासुदेवानंद सरस्वतींनी याला कृष्णेचं नाभीस्थान असं म्हटलं आहे.
कुरवपुर येथे निःसिम भक्तांची धारा सतत वाहत असते.
हे श्रीपाद श्रीवल्लभ यांचे तपश्चर्या स्थान आहे.
जवळच भजनमंदिर आणि गर्भमंदिर आहे.
कुरवपुर येथे गुहेत स्वामी येथे तळघरात अनुष्ठान करीत असत.

No comments:
Post a Comment