नवं वर्ष, नवा संकल्प.....
डिसेंबर सुरू झाला की वेध लागतात.....
संकल्प करण्याचे
आता जुने संकल्प मला वाटतं इतिहास जमा झाले असतील कदाचित!!!
जसं .... डायरी लिहिणे, मॉर्निंग वॉक सुरू करणे, व्यायामाला सुरूवात करणे...
हे आणि असे अजुन काही.
तर बघूया छोटे छोटे संकल्प
संकल्प करण्याचे
आता जुने संकल्प मला वाटतं इतिहास जमा झाले असतील कदाचित!!!
जसं .... डायरी लिहिणे, मॉर्निंग वॉक सुरू करणे, व्यायामाला सुरूवात करणे...
हे आणि असे अजुन काही.
तर बघूया छोटे छोटे संकल्प
सहज पुर्णत्वास नेता येतील असे स्वतःसाठीचे काही संकल्प...
★ सकाळी उठल्यावर...
आजची सकाळ किती प्रसन्न आहे.! खुप छान वाटतंय.!
असं म्हणून दिवस सुरू करणे.
आजची सकाळ किती प्रसन्न आहे.! खुप छान वाटतंय.!
असं म्हणून दिवस सुरू करणे.
★ आपले जे श्रद्धास्थान असते त्यापुढे नतमस्तक होणे.!
★ पाच तरी मिनिटे स्वतः साठी ठेवणे.!
★ आपल्या आवडीचं गाणं ऐकणे, गुणगुणणे.
★ एखादी कविता, गाणं,
उतारा पाठ करणे.!
उतारा पाठ करणे.!
★ जवळच असलेल्या आवडत्या ठिकाणांना भेट देणे.!
★ आवडतं फुल, चॉकलेट, स्वतःसाठी, आणि कोणासाठीतरी आणणे.!
★ मनाला आपण आनंदी शांत असल्याची सुचना देणे.
★ दुसऱ्याचे कौतुक करणे.!
★ स्वतःची कामं स्वतः करणे.
★ छोटे छोटे निर्णय जे सहज घेता येतात ते स्वतः घेणे.
★ जसं चहा की कॉफी??
तर स्वतःला सांगतं आलं पाहिजे नक्की....
तर स्वतःला सांगतं आलं पाहिजे नक्की....
★ घरात शिरतांना ही आनंदी वास्तू आहे असं म्हणून घरात शिरा.
★ पाच श्वास तरी दीर्घ घ्या.!
★ दोन मिनिटे कपालभाती प्राणायाम करा.
★ पाच पीटीचे हात करा.!
★ उठल्या उठल्या आळस द्या. शरीराला ताण द्या.
★ कोणतेही एक रोप लावा
त्याला पाणी घाला.
त्याची वाढ बघा,
नवनिर्मिती आनंद देते.
★ झोपतांना, उठल्यावर सर्वांचं चांगलं होऊ दे अशी प्रार्थना करा..!!
★ कोणाबद्दल पटकन् मत न करणे.!
★ कोणतीही अपेक्षा न ठेवता काम करणे.
(अपेक्षाभंगाचं दुःख होत नाही)
आहेत ना छोटे, साधे, सहज जमतील असे संकल्प....
तुम्ही पण काही करत असाल किंवा करणार असाल संकल्प तर सांगा...!
:::::::::::::::::::::::::::::: :::::::::::::::::::::::::::::: :::::::::::::::::::::::::::::: ::::::::::::::::::::::::::::
दोन रिप्लाय.....
१) सकाळी सुप्रभात चे येणारे सुंदर मेसेज वाचेन आणि
१) सकाळी सुप्रभात चे येणारे सुंदर मेसेज वाचेन आणि
ते आचरणात आणण्याचा प्रयत्न करेन.
२) कोणाकडून कोणतीही अपेक्षा ठेवणार नाही.
:::::::::::::::::::::::::::::: :::::::::::::::::::::::::::::: :::::::::::::::::::::::::::::: ::::::::::::::::::::::::::::
No comments:
Post a Comment