।। श्रीपाद राजं शरणं प्रपद्ये ।।
यात्रा : २४ नोव्हेंबर २०१३ ते
५ डिसेंबर २०१३.
****************************** ****************************** ****
५ डिसेंबर २०१३.
******************************
काही योगायोग, अनुभव.....
१. श्रावण महिन्याचा पहिला दिवस ते २५ नोव्हे. २०१३.
रोज १ माळ, ।। ॐ नमः शिवाय ।।
जपसंख्या १११ माळा झाल्या.
रोज १ माळ, ।। ॐ नमः शिवाय ।।
जपसंख्या १११ माळा झाल्या.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ ~~~~~~~~~~
२. पिठापूरम येथे अनघालक्ष्मी मंदिरात पूजा करतेवेळी आरती करतांना-
झोपाळ्यावर अनघदेव व अनघालक्ष्मी यांचा फोटो असलेली मोठी फ्रेम आहे.
झोपाळ्यावर अनघदेव व अनघालक्ष्मी यांचा फोटो असलेली मोठी फ्रेम आहे.
आरती
करतांना या फ्रेमकडे लक्ष गेले, तर झोपाळा मंद / संथपणे झुलत होता,
आम्हाला
असं वाटलं की जणूकाही त्यांनी आमची पूजा मान्य केली आहे.
****************************************************
३. पिठापूरम् महासंस्थानात प्रदक्षिणा घालतेवेळी सहज मी माझी
पावले मोजली,
ती ३३ होती. हा एक योगायोग वाटला.
कारण ३३ या संख्येचे
महत्त्व चरित्रामृतात आहे.
०००००००००००००००००००००००००००००० ००००००००००००००००००००
४. आम्ही पिठापूरम् येथे ज्याठिकाणी राहिलो होतो, तेथील
श्रीदत्तात्रेयांची पूजा आम्ही दोघांनी केली. त्यादिवशी शनिप्रदोष होता.
(महासंस्थानात सगळ्यांनी मिळून तुपाचे दिवे लावले)
जेथे आम्ही पूजा केली तेथे औदुंबर वृक्ष आहे. तेथेसुद्धा आम्ही ११ तुपाचे दिवे अगोदर लावले व आरती केली. अचानक हे सुचल्यामुळे असं वाटलं की श्रीदत्तमहाराजांनी ही सेवा आमच्याकडून करवून घेतली असावी.
जेथे आम्ही पूजा केली तेथे औदुंबर वृक्ष आहे. तेथेसुद्धा आम्ही ११ तुपाचे दिवे अगोदर लावले व आरती केली. अचानक हे सुचल्यामुळे असं वाटलं की श्रीदत्तमहाराजांनी ही सेवा आमच्याकडून करवून घेतली असावी.
ÖöööööööööööööööööööööööööööööööööööööööööööÖ
५. पिठापुरम् येथे आमचे वास्तव्य चार दिवस होते.
बहुतेक रोज
एक प्रसाद आम्ही दाखवत होतो. ज्यादिवशी गुळाची छोटी ढेप, आणि
एके दिवशी
राजगिरा चिक्की याचा प्रसाद दाखवला/ ठेवला तो तेथेच ठेवला.
बाकीचे प्रसाद
परत देत होते.
[ श्रीपाद श्रीवल्लभ यांना राजगिरा भाजी, आणि गूळ पसंत आहे, असा उल्लेख चरित्रामृतात आहे ]
[ श्रीपाद श्रीवल्लभ यांना राजगिरा भाजी, आणि गूळ पसंत आहे, असा उल्लेख चरित्रामृतात आहे ]
:::::::::::::::::::::::::::::: :::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
६. महासंस्थानात पादुका अभिषेकाच्यावेळी
जेव्हा दूध अभिषेक
होता तेव्हा पादुकांचे दर्शन विलोभनीय झाले.
तर.... मधाने अभिषेक केला
तेव्हा पादुका सुवर्णाच्या भासल्या.
÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷ ÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷
७. कुरवपूर येथे दत्तयाग केला.
आम्ही सकाळी वीस- बावीस जण गेलो होतो.
आम्ही सकाळी वीस- बावीस जण गेलो होतो.
तेव्हा पुढे गेलेल्यांना गुरूजींनी विचारले की यजमान दंपतीने नऊवार साडी नेसली आहे का?
आणि मी नऊवार साडी नेसले होते.
आणि मी नऊवार साडी नेसले होते.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ ~~~~~~~~~~
।। कृते जनार्दनो देवत्रेतायाम रघूनंदनः
द्वापारे रामकृष्णौच कलौ श्रीपादश्रीवल्लभ ।।
!!! श्रीपाद राजं शरणं प्रपद्ये !!!
द्वापारे रामकृष्णौच कलौ श्रीपादश्रीवल्लभ ।।
!!! श्रीपाद राजं शरणं प्रपद्ये !!!
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
!!! अवधूत चिंतन श्रीगुरुदेव दत्त !!!
No comments:
Post a Comment