यांचे वय १३० च्या आसपास आहे.
त्यांनी आम्हाला तीनवेळा सिद्धमंगल स्तोत्र म्हणायला सांगितले.
आशीर्वाद म्हणून सही केलेली नोट, व चरितामृताची प्रत आम्हाला दिली
(नोटेवर खुण करून आम्ही ती दिली होती. पुस्तक तेथे विकत घेतले.)
(नोटेवर खुण करून आम्ही ती दिली होती. पुस्तक तेथे विकत घेतले.)
या परीसरात अखंड धुनी आहे.
एक झाड आहे त्याची मुळं पादुकांप्रमाणे आहेत त्याचे दर्शन घेतले.
हा खरोखर निसर्गाचा चमत्कारच म्हणावा लागेल.
हा परिसर शांत, स्वच्छ सुंदर आहे.
No comments:
Post a Comment