Wednesday, 2 December 2015

अंगणी पारिजात फुलला.!

❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀

पारिजातकाचा सडा अंगणात.....

नवं निर्मिती....

आज १ डिसेंबरची सकाळ...
उठल्यावर नेहमीप्रमाणे बाहेर आले आणि झाडांकडे बघितले...
प्राजक्ताच्या, या छोट्याश्या सव्वावर्षाच्या झाडाला कळ्या येऊ लागल्या. 
आत्ता अगदीच बाळ आहेत.
पण... आता दोनतीन दिवसातच पारिजातकाचा सुवास दरवळणार....
अगदी चार फुलं येतील प्रथम, पण आपल्या अंगणात...
कळीचं सुगंधी फुलात रुपांतर होणार....
प्रथमच हे बी लावलं…!!!
त्याची वाढ बघत होते आणि आता फुलं.....
अहाहा…!
अगदी चार फुलं येतील प्रथम असं वाटलं पण
 आत्ताच बघितलं तर..... एक फुल आलंय …!!





 गुरूवार

दत्तात्रेयांना वाहता येईल

❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀

पारिजातकाचा सडा

❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀

No comments:

Post a Comment