मंदिर- मंदिराला २२ पायऱ्या आहेत त्या चढून भगवंताचे दर्शन घेणे भाग्याचे आहे.
(पंड्या म्हणाला)
या दिवशी अमावास्या होती तर ते म्हणाले की आजचा दिवस येथे खुप महत्त्वाचा आहे.
(पंड्या म्हणाला)
या दिवशी अमावास्या होती तर ते म्हणाले की आजचा दिवस येथे खुप महत्त्वाचा आहे.
मंदिराला चार दरवाजे आहेत.
पुर्वेकडचा दरवाजा सर्वसामान्य लोकांसाठी,
दुसरा दरवाजा राजे लोकांसाठी,
तिसरा दरवाजा राण्यांसाठी,
चौथा दरवाजा नवविहाहित जोडप्यांसाठी (याचे नाव कामसुत्र दरवाजा.)
दुसरा दरवाजा राजे लोकांसाठी,
तिसरा दरवाजा राण्यांसाठी,
चौथा दरवाजा नवविहाहित जोडप्यांसाठी (याचे नाव कामसुत्र दरवाजा.)
आम्ही मंदिरात गेलो.
मंदिरात थोडा काळोख वाटला. वेगळ्याच मुर्ती आहेत येथे.
मंदिरात थोडा काळोख वाटला. वेगळ्याच मुर्ती आहेत येथे.
कृष्ण, सुभद्रा, बलराम !
अशा तीन मुर्ती आहेत.
तेथून आम्ही रसोई बघायला गेलो.
रसोई - येथे भगवंताचा प्रसाद बनवला जातो.
येथे खूप काळोख आहे.
शांतपणे झरोक्यातून दर्शन घ्या.
(पंड्याने सांगितले)
येथे खूप काळोख आहे.
शांतपणे झरोक्यातून दर्शन घ्या.
(पंड्याने सांगितले)
★ लक्ष्मीमाता भगवंतासाठी स्वतःच अन्न शिजवते.
झरोक्यातून पाहिले तेव्हा अग्नी प्रज्वलित झालेला दिसत होता.
येथील वैशिष्ट्यं प्रसादाचं -
कमळाच्या आकाराचा चुल्हा म्हणजे शेगडी असते
त्यावर एकावर एक नऊ हंड्या
ठेवतात
व जेव्हा प्रसाद बनतो तेव्हा तो नवव्या हंडीतला प्रथम बनतो
व उतरत्या क्रमाने शेवटी पहिल्या हंडीतला सगळ्यात शेवटी बनतो.
कोणत्याही
हंडीतला प्रसाद जळत नाही.
आनंदमेळा -
जगन्नाथाला जे ५६ भोग चढवले जातात ते येथे विकायला असतात.
सुंदर अशा टोकरीत ते ठेवलेले असतात.
सुंदर अशा टोकरीत ते ठेवलेले असतात.
कानपता हनुमान मंदिर -
समुद्राच्या लाटांच्या आवाजाने भगवंताची झोपमोड होऊ नये,
म्हणून हा हनुमंत लाटांचे आवाज आपल्या कानात घेतो.
समुद्रापासून मंदिर पाचसात किमी दूर आहे. रात्रीच्या वेळी लाटांचा आवाज तेथपर्यंत येतो.
समुद्रापासून मंदिर पाचसात किमी दूर आहे. रात्रीच्या वेळी लाटांचा आवाज तेथपर्यंत येतो.
पंचमुखी हनुमान-
येथे भक्त देहभान विसरून तल्लीनतेने पण
एका जागी बसून भजन म्हणजेच हनुमंताचे वर्णन करत होते.
पूर्ण मंदिर पणत्यांनी सजवले होते.
पूर्ण मंदिर पणत्यांनी सजवले होते.
आम्ही येथे गाईड केला होता (पंड्या)
त्याला जे पैसे दिले ते त्याने खुशीने घेतले.
येथे कॅमेरा, मोबाईल न्यायला देत नाहीत.
त्याला जे पैसे दिले ते त्याने खुशीने घेतले.
येथे कॅमेरा, मोबाईल न्यायला देत नाहीत.
••००••००••००••००••००••००••००•• ००••००••००••००••००••००••००•• ००••
कृष्ण, सुभद्रा, बलराम !
No comments:
Post a Comment