Wednesday, 16 December 2015

यात्रा वेळापत्रक


कुरवपूर पिठापुरम् जगन्नाथपुरी यात्रा.....

रविवार २४ नोव्हेंबर २०१३ ते ४ डिसेंबर २०१३.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

५ डिसेंबर २०१३

विमान प्रवास.... दुपारी घरी

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

         ||श्रीपाद राजं शरणं प्रपद्ये||

रविवार २४ नोव्हेंबर २०१३ संध्याकाळी ७.३० वाजता कुर्ला टर्मिनस साठी निघालो
कोइम्बतुर एक्सप्रेस १०.३०

==================================================

सोमवार २५ नोव्हेंबर सकाळी ११.३० वाजता रायचूर येथे पोहोचलो.
सायंकाळी - मंत्रालयम् येथे गेलो.

राघवेंद्र स्वामी व
मंचाली अम्मा यांचे दर्शन घेतले.
रात्री मक्ताल येथे गेलो.
______________________________________________________________
मंगळवार २६ नोव्हेंबर
५.३० वाजता कुरवपुर येथे जाण्यास निघालो.
यालाच कुरगुड्डी असंही म्हणतात.
दुपारी वल्लभपूर, पंचदेव पहाड येथे गेलो.
______________________________________________________________
बुधवार २७ नोव्हेंबर
रात्री सामलकोट येथे पोहोचलो.
पिठापुरम् येथील अन्नछत्रामध्ये प्रसादाचे जेवण घेतले.
 वास्तव्यासाठी काकीनाडा येथे गेलो.
______________________________________________________________
गुरुवार २८ नोव्हेंबर
सकाळी अनघालक्ष्मी  पूजन केले.
संध्याकाळी गोपाळबाबा दर्शन घेतले.
त्यानंतर आरती सोहळ्यात सहभागी झालो.
मनाला खुपच आनंद झाला.
______________________________________________________________
शुक्रवार २९ नोव्हेंबर
सकाळी व्यंकट श्रेष्ठी यांच्या घराच्या आवारात असलेल्या श्रीदत्तात्रेयांची पूजा केली.
चित्रा नक्षत्र पूजन :
पिठापुरम् महासंस्थानात पूजा केली.
ही पूजा सामुहिक असते.
या नक्षत्रावर श्रीपाद श्रीवल्लभ यांचा जन्म झाला आहे.
संध्याकाळी
कुकुटेश्वर मंदिर येथे गेलो.
अनघा लक्ष्मी मंदिरात
रात्री ७.०० वाजता कुंकुमार्चन केले.

卐  卐  卐  卐  卐  卐  卐  卐  卐  卐

शनिवार ३० नोव्हेंबर
शनिप्रदोष :
सकाळी दत्तात्रेय पूजन, अभिषेक केला.
अभिषेक ५०/-
रुद्राभिषेक ५००/-
यादिवशी रात्री श्रीपाद श्रीवल्लभ यांना हलव्याचा प्रसाद दाखवला.
१ किलो प्रसाद- २५०/-
१०० ग्रॅम प्रसाद आपल्याला व्यवस्थित पॅक करून देतात.
तीन डब्या बरोबर ठेवाव्यात.
प्रसाद, भस्म, अष्टगंध मिळते त्यासाठी.
१ बाटली तीर्थासाठी ठेवावी.

☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆

याच दिवशी अन्नावरम् येथे गेलो.

सत्यनारायणाचे वैभवशाली मंदिर आहे.

हे एकच मंदिर आहे सत्यनारायणाचे.!
येथे नवग्रह आहेत.

❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀ ❀

रविवार १ डिसेंबर
सकाळी ८.०० वाजता  दत्तयागाला सुरुवात झाली.
फार छान..... पिठापुरम् महासंस्थानातीस सभागृहात याग संपन्न झाला.
______________________________________________________________
संध्याकाळी सामलकोट येथे कोणार्क एक्सप्रेस पकडण्यासाठी गेलो.
 गाडी ३ तास लेट होती.
('-')  ('-') ('-') ('-') ('-') ('-') ('-')  ('-') ('-') ('-') ('-') ('-')

सोमवार २ डिसेंबर
भुवनेश्वर येथे सकाळी पोहोचलो.
संध्याकाळी जगन्नाथाचे दर्शन घेतले.
श्रीजगन्नाथ, सुभद्रा, बलराम
दर्शन घेतले.
मंदिरातील चार देवींची कथा पंडितांनी सांगितली.
त्यांचे नाव मधुसूदन असे होते.
पुरी : अर्थ... पूर्ण, नगर .
असा आहे.


मंगळवार ३ डिसेंबर
कोणार्क सुर्यमंदिर, सँडप्रदर्शन बघितले.
संध्याकाळी नंदनकानन
(पांढऱ्या वाघांसाठी प्रसिद्ध)
बघितले.
येतांना लिंगराज महादेव,भुवनेश्वरी देवी, श्रीगणेशाचे दर्शन घेतले.
येतांना साक्षी गोपालाचे दर्शन घेतले.

卐  卐  卐  卐  卐  卐 卐 卐  卐  卐

बुधवार ४ डिसेंबर
चिल्का सरोवर बघायला गेलो.

{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}{}

गुरुवार ५ डिसेंबर
भुवनेश्वर विमानतळावर आलो.
८.५० चे विमान होते.
११.१० मुंबईत पोहोचलो.

०००००•••••०००००•••••०००००•••••०००००•••••०००००•••••०००००•••••

No comments:

Post a Comment