आज फिरायला बाहेर पडले. मस्त थंड वारा, देवळाजवळ गाय वासरू,
नागचाफ्याची फुलं, पहात पहात नानाचौकात आले, आणि लक्षात आलं, अरे आपण चष्मा
लावायला विसरलोय!!
जाऊ दे, अडत नाही, दिसतंय की चष्मा नसला तरी!!!
मग मनात आलं चला आज चष्म्याबद्दलच बोलू या!!!!
चष्मा हा एक मस्त रोज रोज नेहमी नेहमी वापरण्यात येणारा सुंदर दागिना आहे.
हल्ली कित्ती कित्ती सुंदर चष्मे बनवून मिळतात.
यामुळे आपले सौंदर्य खुलुन येते.
* आपला चष्मा दिवसातून दोनवेळा मऊ कापडाने पुसावा.
* चष्मा ही शोधाशोध करण्याची गोष्ट होऊ नये म्हणून तो गळ्यात अडकवावा.
(हल्ली खुप छान छान माळा,चेन्स मिळतात.)

चष्म्याची शोधाशोध झाली तर असं वाटतं की त्याला पण रिंग देता आली तर.... पटकन सापडेल.
* रात्री झोपतांना चष्मा ठराविक जागीच ठेवावा, म्हणजे सकाळी लगेच लावला जाईल.
* चष्मा योग्य पद्धतीने ठेवावा म्हणजे काचेवर चरे पडणार नाहीत.
* एकमेकांचा चष्मा वापरू नये. कारण ....
प्रत्येकाचा नंबर वेगळा असतो.
काही नाही चालेल,
दिसतंय मला असं वागू नये.
चेहऱ्याचा आकार वेगळा असतो, त्यामुळे तो सैल होऊ शकतो.
* जर चष्मा लावल्यावर सैल वाटत असेल तर
तो लगेच चेहऱ्याला योग्य बसेल असा करून आणावा, तसाच सैल चष्मा वापरू नये.
* आपल्याला चष्मा आहे आणि तो सापडत नाही तर....
तसाच TV बघू नये.
पेपर वाचन करू नये
कारण डोळ्यांवर ताण येतो, नंबर वाढतो.
(एकदा केलं तर काय झालं???? तर मग ती सवयच लागते .)
* एक चष्मा कामाच्या ठिकाणी ठेवावा,
पेपर वाचन करू नये
कारण डोळ्यांवर ताण येतो, नंबर वाढतो.
(एकदा केलं तर काय झालं???? तर मग ती सवयच लागते .)
* एक चष्मा कामाच्या ठिकाणी ठेवावा,
व एक डोळ्यांना कायम लावावा.
* कोणाकडे गेल्यावर आठवणीने मोबाईल घेतला आहे ना हे बघतो तसं
* कोणाकडे गेल्यावर आठवणीने मोबाईल घेतला आहे ना हे बघतो तसं
चष्मा विसरत नाही ना??? हे बघावे.
* घाम , पावसाचे पाणी, यामुळे काहीवेळा समोरची व्यक्ती ओळखता येत नाही मग गैरसमज होतो,
* घाम , पावसाचे पाणी, यामुळे काहीवेळा समोरची व्यक्ती ओळखता येत नाही मग गैरसमज होतो,
तर नेहमी जवळच्या व्यक्तींना सांगावे की नीट दिसत नाही
काहीवेळा तर तुम्हीच मला हाक मारा.
* एसी गाडीतून उतरल्यावर चष्म्याच्या काचेवर बाष्प जमा होते,
* एसी गाडीतून उतरल्यावर चष्म्याच्या काचेवर बाष्प जमा होते,
तर ते नीट पुसुन चालायला सुरुवात करावी म्हणजे धडपडायला होणार नाही.
* एकदा आपल्याला चष्मा लागला आहे हे कळल्यावर..
तो लावण्याची टाळाटाळ करू नये म्हणजे....
वाचन होईल
नंबर वाढणार नाही
डोळ्यांना ताण येणार नाही.
वाचन होईल
नंबर वाढणार नाही
डोळ्यांना ताण येणार नाही.
No comments:
Post a Comment