शवासन!!!
मला सर्वात कोणतं आसन आवडतं माहिती आहे?
शवासन.
मस्त झोपायचं.....
असं अनेक लोक गमतीने म्हणतांना आपण ऐकतो.
शवासन.
मस्त झोपायचं.....
असं अनेक लोक गमतीने म्हणतांना आपण ऐकतो.
तर बघू काय आहे शवासन!
* आसनं केल्यानंतर शरीराला व मनाला यामुळे विश्रांती मिळते.
* शरीराकडे, प्रत्येक भागाकडे आपण लक्ष देतो, अगदी पायाच्या बोटाच्या टोकापासून ते डोक्यापर्यंत!!
* एरव्ही श्वास आपोआप घेतो पण शवासनात लक्षपुर्वक श्वासाकडे लक्ष देतो.
* अगदी कानाचा मागील भाग पुढील भाग कानाचे स्नायू इतक्या बारकाईने शरीराच्या भागाकडे बघतो.
* डोळ्याच्या पापण्या अलगद मिटलेल्या, दातांमध्ये किंचित अंतर...इतकं बारकाईने बघतो आपण.
* तसंच ॐकारचा उच्चार करतो.
* नजरेसमोर निळेभोर आकाश आणून त्यात ॐ बघण्याचा प्रयत्न करतो.

तर असं हे शवासन!!!!!
जागतिक योगदिनाच्या निमित्ताने सगळे आसनं, प्राणायाम,
मॉर्निंग वॉक काही ना काही करताय
तर यापैकी काहीही केल्यानंतर शवासन
आवश्यक!!!!!
No comments:
Post a Comment