माझ्या नजरेतून...
आज असं वाटलं की ज्या माध्यमामुळे आपला संवाद सुरू आहे त्याबद्दलंच बोलावं
तुमचं मतही जाणून घ्यावं!!!!
तुमचं मतही जाणून घ्यावं!!!!
* यामुळे मला सर्व वयोगटातले friends मिळाले
(मला हे नातं खुप जवळचं वाटतं / आवडतं)
(मला हे नातं खुप जवळचं वाटतं / आवडतं)
* कोणाला शाळा कॉलेजमधले मित्र-मैत्रिणी भेटतात.
* मनात कोणताही विचार आला तर तो लगेच व्यक्त करता येतो.
यासाठी friend समोर असलाच पाहिजे असं नाही.
यासाठी friend समोर असलाच पाहिजे असं नाही.
* निरनिराळ्या विषयांवरील विचार, माहिती आपल्या पर्यंत पोहोचते.
* मला तर यामुळेच मराठीत टाईप करायला यायला लागलं
* सोप्या पद्धतीने voice पाठवता येतं.
* फोटो तर पटकन पाठवता येतात.
* सुप्रभातच्या रूपाने सकाळीच आपली आठवण कोणाला तरी आहे, आणि आपल्याला पण सगळ्यांची आठवण येते.
* प्रत्येकाकडे काहीना काही कला असतेच, पण त्याचे फोटो माहिती या माध्यमातून मिळाली.
* प्रत्येकाकडे काहीना काही कला असतेच, पण त्याचे फोटो माहिती या माध्यमातून मिळाली.
* आपलेच friends मस्त reply देतात, स्वतःच्या शब्दात, स्माइलीजच्या रूपात. मस्त वाटतं.
* पाश्चात्य लोकांचे विचार आपल्या पर्यंत येतात. सर्वच पुस्तक आपण वाचत नाही पण त्यातील महत्त्वाचे आपल्यापर्यंत पोहोचते.
* छान छान पुस्तकांची यादी, सरकारी योजना, ATM ने पैसे
काढतांना घ्यायची काळजी, टॅक्सी प्रवास कसा कराल, इ.इ......याची सुंदर
माहिती मिळते.
* बनवलेले छान पदार्थ, केलेली खरेदी, किंवा याची खरेदी करू का? हे काही क्षणातच येतं आपल्या पर्यंत!
मला तर हे माध्यम खुपच आवडतं
तुमचं मत पण सांगा हं!!!!!
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
आता या मला आलेल्या प्रतिक्रिया
हे म्हणजे सुंदर मांडलेलं मत. .... whatsapp!!!!.
* नवीन काय? या उत्कंठेने पहावयाचे ते whatsapp!!!!.
* दूर शरिरे पण जवळ मनेंही अशीच अवस्था.
* फायद्या तोट्याचा, वेळेच्या अपव्ययाचा विचार न करता, उपयोगिते वर चर्चा न करत बसता, एकमेकाशी मनसोक्त गप्पा करण्याचे अमोल साधन.
* कुठेही असलो तरी लिंक मध्ये राहून,एकटेपणा, रिकामेपण भरून काढणारे साधन,
* मोकळेपणी विचार मंथनाकरिता हक्काचे व्यासपीठ .
* योग्य अंतर ठेवून अनेक ग्रूपवर मैत्रीचे योग्य संबंध ,
* आधाराचा हात, मायेची साथ,बंधुत्वाची साद,असे whatsapp घराघरात.
------------------------------ --------------------
आणखीन एक प्रतिक्रिया.....
> या माध्यमामुळे लहानमोठे, लांबचे जवळचे सार्यांशी पटकन संपर्क साधता येतात.
> पण विचारांची देवाणघेवाण, नवनवीनमाहिती मिळते.
> तसेच नवीन दोस्त मंडळी मिळतात.
गुडमाॅर्निंग करताना गुडनाइट करताना विविध images पाहून निसर्गाच्या सान्निध्यात केव्हा पोहोचतो ... आणि नेत्रांना मिळणारे अवर्णनीय सूख नकळत देऊन जातो .
गुडमाॅर्निंग करताना गुडनाइट करताना विविध images पाहून निसर्गाच्या सान्निध्यात केव्हा पोहोचतो ... आणि नेत्रांना मिळणारे अवर्णनीय सूख नकळत देऊन जातो .
> मन कसं हे पाहून प्रसन्न होऊन जातं.
सारा दिवस त्या आनंदात केव्हाच संपतो.
आणि अधून मधून व्हाॅट्सअप कडे वळतो....
सारा दिवस त्या आनंदात केव्हाच संपतो.
आणि अधून मधून व्हाॅट्सअप कडे वळतो....
No comments:
Post a Comment