आपली वर्णमाला!!!
आता आपल्याला कोणी म्हणालं की म्हण बरं बाराखडी ????
तर....
असो....बघुया
लहानपणी आपण शिकलेल्या बाराखडीचा मोठेपणी आपल्या आरोग्यासाठी कसा उपयोग होतो.
मराठीतील स्वर :
अ आ इ ई उ ऊ ए ऐ ओ औ अं अः
तर....
असो....बघुया
लहानपणी आपण शिकलेल्या बाराखडीचा मोठेपणी आपल्या आरोग्यासाठी कसा उपयोग होतो.
मराठीतील स्वर :
अ आ इ ई उ ऊ ए ऐ ओ औ अं अः
वळुया वर्णमालेकडे!!!!!
क ख ग घ ङ
च छ ज झ ञ
ट ठ ड ढ ण
त थ द ध न
प फ ब भ म
य र ल व श ष
स ह ळ क्ष ज्ञ
आता क्रमाने आपण म्हणणार ......
च छ ज झ ञ
ट ठ ड ढ ण
त थ द ध न
प फ ब भ म
य र ल व श ष
स ह ळ क्ष ज्ञ
आता क्रमाने आपण म्हणणार ......
क का कि की कु कू के कै को कौ कं कः!
याप्रमाणे पूर्ण बाराखडी म्हणायची (क ते ज्ञ) यासाठी जबडा पूर्ण उघडायचा,
जेथे आवश्यक असेल तेथे.
यासाठी फक्त ५ मि. वेळ लागतो. आणि चेहऱ्याला हलका व्यायाम होतो.
पण या रोजच्या सरावाने पटकन म्हणू.
यासाठी फक्त ५ मि. वेळ लागतो. आणि चेहऱ्याला हलका व्यायाम होतो.
पण या रोजच्या सरावाने पटकन म्हणू.
* कोणती अक्षरं म्हणतांना ओठाला ओठ लागतो,
* कोणती अक्षरे म्हणतांना ओठ एकमेकांना चिकटत नाहीत,
* कोणत्या अक्षराचा उच्चार प्रयत्नपुर्वक करतो,
* अशातऱ्हेने वर्णमालेकडे बघण्याची दृष्टी मिळेल.
* नव्याने वर्णमाला अभ्यासता येईल.
* या वर्णमालेत नसलेली, पण आपण उपयोगात आणतो अशी अक्षरे,
( ॐ, श्र, त्र, हृ, ॠ ऋ. ही म्हटलं तर जोडाक्षर,बाराखडीतलीच आहेत,पण ॠषी असं लिहितो रूषी असं नाही लिहीत)
अशा गमती जमती पण कळतील.
एक अक्षरांचा वापर आपण शब्द म्हणून करतो अशी अक्षरे, शोधली जातील.
जसे की ... व, की ,हो...
अशा गमती जमती पण कळतील.
एक अक्षरांचा वापर आपण शब्द म्हणून करतो अशी अक्षरे, शोधली जातील.
जसे की ... व, की ,हो...
आणि अजुनही पुष्कळ काही.
मी असं पुस्तक वाचलं होतं दहा-बारा वर्षांपुर्वी, ज्यात
बाराखडी का म्हणायची, त्याचे फायदे काय ते लिहिलं होतं. आता सलग सांगता येत
नाहीत पण बाराखडी रोज म्हणावी एवढं मात्र नक्की.
तुमची तर आधीच म्हणून झाली असेल!
हो ना......
No comments:
Post a Comment