पण मोफत.....
संत कबीर म्हणतात....
(स्वमुत्रासंबंधी)
काया अमरी नासै रोग।
पाकी अमरी साधै योग।
कहे कबीर अमर भाई काया
जिन भेद अमरी का पाया।।
काया अमरी नासै रोग।
पाकी अमरी साधै योग।
कहे कबीर अमर भाई काया
जिन भेद अमरी का पाया।।
या संदर्भात माझ्या मैत्रीणीचा एक अनुभव सांगते.
या माझ्या मैत्रीणीला अंथरूणात स्वतःचं स्वतःला वळता पण येत नव्हतं, खूप
उपाय केले दुखणं वाढतंच गेलं, खूप हैराण झाली. मग तिचे वडिल तिला म्हणाले
स्वमुत्र अंगाला लाव, एक तास लावून थांब.(तिचे वडिल १५ वर्ष मधुमेहासाठी
प्राशन करत होते आणि शुगर लेव्हल पूर्ण कंट्रोल मधे)
तर..... तिने हा प्रयोग करायचं ठरवलं. आणि १ महिन्यातच उत्तम result दिसून आला.
तर..... तिने हा प्रयोग करायचं ठरवलं. आणि १ महिन्यातच उत्तम result दिसून आला.
*आता अजून एक रेल्वेत ऐकलेला.....
अगं, तुझ्या गालावर काळे डाग आहेत, तू मी सांगितलेला उपाय केला नाहिस ना... फुकट आहे ना, स्वतःपाशीच आहे ना
म्हणून करत नाहीस....
त्यावर दुसरी म्हणाली, मी केला तर माझा अनुभव बघ किती छान आहे.
म्हणून करत नाहीस....
त्यावर दुसरी म्हणाली, मी केला तर माझा अनुभव बघ किती छान आहे.
*अजून एक .....
एक ओळखीचे काका, आमच्या लहानपणी चप्पल लागली, खरचटलं तर म्हणायचे... सकाळी उठल्या उठल्या 'करशील' ना तर धार सोड त्यावर!!!!
खरंच डॉ.कडे जाण्याची गरज नसायची.
तर दोस्तांनो, शरीराला वर लावण्यासाठी तरी हा उपाय श्रद्धेने करायला काय हरकत आहे?????
खरंच डॉ.कडे जाण्याची गरज नसायची.
तर दोस्तांनो, शरीराला वर लावण्यासाठी तरी हा उपाय श्रद्धेने करायला काय हरकत आहे?????
------------------------------ -------------------
१५ मे महाराष्ट्र टाइम्समधे यासंबंधी लेख आला आहे.
(सगुण-निर्गुण हे सदर येतं
त्यातीलच हेडिंग आणि कबीर दोहा घेतला आहे)
बाकी अनुभव हे स्वतः ऐकलेले, शेवटचा अनुभवला आहे)
याबद्दल पुस्तकं आहेत.
माजी पंतप्रधान, जाहीरपणे सांगत असत.
-

No comments:
Post a Comment