★ का हो तुम्ही दूध स्वतः आणायला जाता ????
हो. त्याचं काय आहे दूध आणणाऱ्याला ५ मि. उशीर झाला
हो. त्याचं काय आहे दूध आणणाऱ्याला ५ मि. उशीर झाला
तर उगाच आपली चिडचिड होते.
हेच पेपरच्या पण बाबतीत.
( कोणी आणून दिलं तर त्याने वेळेत आणून दिलं पाहिजे ही अपेक्षा राहते. )
हेच पेपरच्या पण बाबतीत.
( कोणी आणून दिलं तर त्याने वेळेत आणून दिलं पाहिजे ही अपेक्षा राहते. )
★ काय गं काय हे कपडे धुतलेत की.....
अहो , ती मोल देऊन काम करणारी मोलकरीण.
आपणच आपले कपडे धुवून वाळत घातले तर.....
अहो , ती मोल देऊन काम करणारी मोलकरीण.
आपणच आपले कपडे धुवून वाळत घातले तर.....
आपल्याला हवे तसे मिळतील.
(अपेक्षाभंगच होणार नाही)
(अपेक्षाभंगच होणार नाही)
★ हल्ली ना भांडी घासण्याचे खूप पैसे घेतात नाही का गं!!
अहो जरा विचार करून बघा ४ माणसांची भांडी घासण्याचे महिन्याचे पैसे,
अहो जरा विचार करून बघा ४ माणसांची भांडी घासण्याचे महिन्याचे पैसे,
आणि
महिनाभर होणारी भांड्यांची संख्या,
(आणि आपण भांडी घासण्याचे काम
करण्यापेक्षा आपलं बुद्धीचं काम करावं)
★ अहो, मी ना सकाळी उठल्या उठल्या पेपर वाचत नाही.
का बरं ????
मला तर पहिला पेपर हवा.
त्याचं काय आहे, जर पेपर सकाळीच वाचला तर
त्यात नको असलेल्या बातम्या,
मग दिवसभर डोक्यात घोळत राहतात.
मग दिवसभर डोक्यात घोळत राहतात.
> व्यक्ती तितक्या प्रकृती, हेच खरं.
> हाताची पाचही बोटं सारखी नसतात.
> प्रत्येकाला आपलं मत असतं.
> आपले विचार, आपली पद्धत.
No comments:
Post a Comment