Saturday, 9 June 2018

नुब्रा valley फोटो ३


रूम्स च्या समोरच असे शेती, वाफे केले होते
आणि भाज्या लावल्या होत्या आणि डोंगर दिसतोय तो दूरवर भाग सियाचीन


हॉटेल मधून बाहेर पडत होतो

चहा, गप्पा


 लेह येथे हॉटेल वर असा satin पट्टा घालून केले

अगदी प्रत्येकाचे

असे एक मन्नत मागायचे असेल तर फिरवायचे
वर घंटी असायची ती वाजत असे

असे ठीक ठिकाणी होते...
रस्त्याने...

 गाव बघायला गेलो 







No comments:

Post a Comment