Pangong
समोर चीन डोंगर दिसतात
वाळूचा डोंगर
आणि वाहणारी नदी
Pangong
सूर्योदयापूर्वी
घराच्या खिडकीतून काढला
खूपच थंडी होती
मी बाहेर जाऊ शकले नाही
सूर्योदय
31 मे
Zoji La पास
सूर्यास्त संध्याकाळी 7 वाजता
सूर्यास्त होताना
एखाद्या डोंगरावर अशी किरणे
आणि काही डोंगर काळोख
दल लेक
स्वच्छ पाणी
डोंगराची छाया पाण्यात किती सुंदर दिसते???
No comments:
Post a Comment