Saturday, 9 June 2018

लेह लडाख या प्रवासात दिसलेले प्राणी, पक्षी 1

फोटो


पहाडी कावळा..काळा पांढरा कावळा


चिमण्या... आपल्या सारख्याच पण गुबगुबीत

पश्मिना... या मेंढ्या जास्त उंच आणि भरपूर केसाळ

घोडे... 

याक... एकदम तगडे दिसत होते.

खेचर, गाढव  


सामान वाहून नेण्यासाठी

मारमोट.. सहा महिने झोपते आणि सहा महिने गवत खाते, 

 

गुबगुबीत आहे साधारण वाळलेल्या गवता सारखा रंग.!

बटेर... चॉकलेटी, मातीसारखा दिसणारा

ठिपके असणारे हरीण.!

गायी आणि वासरे

गायी अगदी बिचाऱ्या... अशा वेगळ्याच दिसत होत्या...

 

 पण वासरे मस्त होती

जी बघितली ती...


No comments:

Post a Comment