पण जगातील दुसऱ्या क्रमांकाचे...
तापमानाच्या दृष्टीने... गाव आहे.
या गावाचे तापमान एकदा -60 झाले होते..
या गावाची रचना डोम प्रमाणे आहे
चारही बाजूने डोंगर आणि खोलात गाव.!
बर्फ खूप पडते आणि ते डोम मध्ये साचते...
असो
येथून पाकिस्तान अवघ्या तीन किमी वर आहे..
रात्रीच्या काळोखात सुद्धा हे किती
छोटे गाव असेल याचा अंदाज आला,
अगदी मागेच डोंगर... पलीकडे पाकिस्तान....
शेळ्या मेंढ्या पाळणारे लोक... (बखरवाल) असे म्हणतात यांना.!!
यांना तेथे काही हालचाल वेगळी वाटली आणि त्यांनी आपल्या जवानांना सांगितले...
म्हणून वेळीच आपल्या जवानांनी योग्य पावले उचलली.!
आम्ही गेलो तेव्हा छान चंद्र प्रकाश होता....
गाव सुंदर दिसले.!...
उशीर, खूप थंडी, तरी झोप येत नव्हती, बघायचे होते....
आपले जवान अशा हवामानात कसा खडा पहारा करत असतील???
No comments:
Post a Comment