१२ ऑक्टोबर २०१७
अबुधाबी येथील Mos...
Mosque. Masjid
प्रार्थना स्थळ!!!!!
पाच च्या दरम्यान प्रार्थनास्थळ पाहण्यास निघालो.
अप्रतिम.! खूप फोटो काढले. सगळीकडे स्वच्छता... अप्रतिम वास्तूचा नमुना.!
झाडे, कारंजी, खांबांची सजावट
चप्पल काढण्याची जागा..
चारही बाजूनी चालण्याची जागा प्रशस्त!!!
एकूण ८५ कळस आहेत आणि खांबाना केलेले design याला सोन्याचा मुलामा दिला आहे.
सगळे शिस्तीत चालले आहे.
प्रथमच आत शिरताना बुरखा घालावा लागला.
एकतर पूर्ण हाताचा ड्रेस आणि डोके झाकलेले.! असे असेल तर बुरखा घालावा लागत नाही
पण आम्ही त्यांचा ड्रेस घालणे पसंत केले.
दोन रंगाचे बुरखे होते.
आणि भलतेच लांब.
मी कमरेला ओढणी बांधली आणि तो खोचला म्हणून मापाचा झाला.
चालताना त्रास नाही झाला.
एक वेगळा अनुभव.
देश तसा वेष
म्हणूनच म्हणतात करावे देशाटन
देश तसा वेष
म्हणूनच म्हणतात करावे देशाटन
फारच सुंदर सूर्यास्त आणि नंतर.. दिव्यांची रोषणाई.!!!
निघू नये असे वाटले...
या स्थळी सुंदर नमाज पुस्तके ठेवली होती
बसण्यासाठी खुर्च्या नीट रॅक मध्ये लावलेल्या होत्या
सुंदर स्वच्छ गालिचे, किमती झुंबरे किती आणि कित्तीतरी सुंदर भव्य गोष्टी !
या स्थळी सुंदर नमाज पुस्तके ठेवली होती
बसण्यासाठी खुर्च्या नीट रॅक मध्ये लावलेल्या होत्या
सुंदर स्वच्छ गालिचे, किमती झुंबरे किती आणि कित्तीतरी सुंदर भव्य गोष्टी !
सारखे त्यांची प्रार्थना ऐकू येत होती
तरी... माझ्या ओठी स्वामी नामच....
नामाचा महिमा... आपले रोजचे सवयीने....
तसेच हवे ना....
योग्य
वेळी पोहोचलो.. त्यामुळे वास्तू पांढरी शुभ्र दिसली.. सूर्यास्त होताना...
आणि हळूहळू दिवे लागल्यावर आणि अगदी काळोख झाल्यावर विद्युत रोषणाईने
दिसलेली वास्तू.!!!!!
अप्रतिम.!
येथे पिझ्झा मस्त मिळाला.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
No comments:
Post a Comment