१३ ऑक्टोबर
संध्याकाळी एक छान अनुभव घेतला... मोनो मध्ये बसलो.
अलं जुमेरा ते अटलांटिस स्टेशन
या रेल चे वैशिष्ट्य...
हा
भाग कसा वसवला आहे याचे उत्तम दर्शन होते. सुप्रसिद्ध अटलांटा हॉटेल... जे
समुद्रावर आहे... सुंदर सूर्यास्त या रेल मधून बघितला...
२डिसेंबर हा येथील नॅशनल डे आहे
मेट्रो स्टेशन चे नाव
2 December station
सगळीकडे प्रवेश घेण्यासाठी कार्ड पद्धत आहे.
अगदी लिफ्ट मध्ये शिरण्यापासून...
रेलमध्ये, स्की दुबईत राईड घ्यायला सुद्धा....
तर
सुंदर छोटा समुद्र किनारा...
थोडे उभे राहिलो आणि पुढील आश्चर्य...
टनेल,
बोगद्यातून आमची गाडी जात होती आणि आमच्या वरून अथांग सागर...
कळत सुद्धा
नाही
आणि थोड्या वेळाने आम्ही समुद्रावरून...
पण ते हि कळले नाही.
अटलांटा येथे कोणत्यातरी सिनेमाचे शूटिंग झाले आहे.
आज प्रवासा दरम्यान एक ठिकाण लागले...
तेथे शाहरुख खान यांना एक निवास स्थान भेट म्हणून दिले आहे.
आणि अजून कोणी तरी
नाव विसरले.
तसे Emerates मॉल येथे आशा भोसले यांचा Asha's असे खाण्याचे ठिकाण आहे...
हि संध्याकाळ नजरेत साठवले, फोटोत काही बंदिस्त केले...
आमचे फॅमिली friend इकडचे रहिवासी!!
गेली सात वर्षे इकडे स्थायिक
त्यांनी छान फिरवले, उत्तम माहिती देत होते...
हा खरतर यांचा विद्यार्थी आणि जावयाचा खास मित्र.!
रात्री त्यांच्या घरी गेलो जेवायला!!!
No comments:
Post a Comment