आज सकाळी फिरायला बाहेर पडले .
तर पश्चिमेला चंद्रदर्शन.
मरीनलाईन्सला कसं होईल सुर्यदर्शन? विचार होता
आणि आजचा सूर्य म्हणजे ...
आणि परत वळले तर त्यानंतर मात्र तो प्रखर वाटू लागला.
आणि तिला हात लावून वाजवत होते.
एवढ्या वेळेला मी त्या स्टेशनला गेले पण ही गोष्ट आज लक्षात आली.
तो घंटेचा नाद मनाला आवडला
आणि
देवळात घंटा वाजवावी ह्याचा लोक आनंद घेत होते.......
तर पश्चिमेला चंद्रदर्शन.
मरीनलाईन्सला कसं होईल सुर्यदर्शन? विचार होता
आणि आजचा सूर्य म्हणजे ...
अहाहा!!!!!
सोन्याचा गोलच जणू!
पण हे दृश्य २ मिनिटच शांत बसून बघितलेआणि परत वळले तर त्यानंतर मात्र तो प्रखर वाटू लागला.
चर्नीरोड स्टेशनला आले.
तेथे एक छोटंसं साईबाबा मंदीर आहे त्या मंदीराला ग्रील लावलंय
तर येणारे लोक तेथे घंटा आहे ती वाजवून पुढे जात होते.आता वाटेल यात काय विशेष ?
पण घंटा वाजवण्यासाठी एक दोरी लावली आहेआणि तिला हात लावून वाजवत होते.
एवढ्या वेळेला मी त्या स्टेशनला गेले पण ही गोष्ट आज लक्षात आली.
तो घंटेचा नाद मनाला आवडला
आणि
देवळात घंटा वाजवावी ह्याचा लोक आनंद घेत होते.......
No comments:
Post a Comment