चला ......
आज काहीतरी वेगळं करूया. झोपाळ्यावर बसुया.
बालभवन बागेत गेले तशीही ही बाग मला रोजच खुणावत होती.
ही बाग सुर्योदयाला उघडते आणि सुर्यास्ताला बंद होते.
तर मी आज मोठ्यांसाठी असलेल्या झोपाळ्यावर बसले.
खुप मस्त वाटलं!
त्यावर बसल्यावर गाणं, कविता गुणगुणतोच.
या ठिकाणी
तगर, जास्वंद रातराणी, कण्हेर, चाफा पांढरा आणि लाल, बोगनवेल तर अनेक रंगात!!!
अशी अनेक फुलझाडे फुलांनी फुललेली आहेत.
आज काहीतरी वेगळं करूया. झोपाळ्यावर बसुया.
बालभवन बागेत गेले तशीही ही बाग मला रोजच खुणावत होती.
सुरेख निगा राखलेली बाग हे तिचं वैशिष्ट्य !!!!!
तसंच स्त्रिया आणि लहान मुलांसाठी आहे ही बाग.ही बाग सुर्योदयाला उघडते आणि सुर्यास्ताला बंद होते.
आणि मस्त झोपाळे!
तसंच अजूनही लहान मुलांसाठी अनेक खेळ!!!!तर मी आज मोठ्यांसाठी असलेल्या झोपाळ्यावर बसले.
खुप मस्त वाटलं!
त्यासाठीच तर मी गेले होते ना मी.
झोपाळा सगळ्यांनाच प्रिय.
जिथे आपण जातो त्या घरी असेल तर आपण हमखास बसतोच.त्यावर बसल्यावर गाणं, कविता गुणगुणतोच.
या ठिकाणी
तगर, जास्वंद रातराणी, कण्हेर, चाफा पांढरा आणि लाल, बोगनवेल तर अनेक रंगात!!!
अशी अनेक फुलझाडे फुलांनी फुललेली आहेत.
No comments:
Post a Comment