ॐ जय जय आई जगदंबा
आज सकाळी ५.०० वाजता महालक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी निघालो. (बरोबर मैत्रीण) टॅक्सी चालक जो महाराष्ट्रीयन.
छान आंघोळ करून तयार होता. लगेच हो म्हणाला. यासारखं सुख नाही.
आणि निघालो जेथे उतरलो तेथुन एकदम मंदिरात पोहोचलो. आरतीची वेळ ५.३० असे समजले. ५ मि. मध्ये आरती सुरु झाली आणि आम्हाला आरतीची पुस्तिका मिळाली. त्यामुळे आरती म्हणण्याचा आनंद मिळाला. त्यानंतर सुरेख दर्शन झाले.

No comments:
Post a Comment