एक मस्त विचार.....
सहज गप्पांमध्ये एकजण म्हणाले की,
जे आपलं श्रद्धास्थान (अर्थात देव) असेल
त्यासमोर उभं राहावे.
व आपण कोणाबद्दल काही वाईट बोललो असु, व्यंगावर हसलो
हसु,
कोणाचे वाईट चिंतले असेल, वाईट विचार मनात आले असतील तर
दररोज, आठ
दिवसांनी, महिन्यांनी केव्हातरी देवासमोर उभे राहून
त्याची कबुली द्यावी.
मला हा विचार खुप आवडला!!!!
यामुळे बहुतेक आपल्या विचारात, स्वभावात बदल होऊ शकेल.
म्हटलं तुमच्याबरोबर हा विचार बोलुया... आणि जाणुया तुमचं पण मत....
यामुळे बहुतेक आपल्या विचारात, स्वभावात बदल होऊ शकेल.
म्हटलं तुमच्याबरोबर हा विचार बोलुया... आणि जाणुया तुमचं पण मत....
मला वाटतं ख्रिश्चन धर्मात चर्चमधे फादर समोर कन्फेक्शन देतात.
हिंदु धर्मात पापक्षालन करण्यासाठी गंगा नदीचे स्नान करतात.
(तीर्थयात्रा करतात)
(तीर्थयात्रा करतात)
पण स्वतः बोलल्यामुळे आपल्या विचारात नक्की बदल होईल असं मला वाटतं.
़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़़
संकलन :
सामान्य व्यक्तींमध्ये आपल्या हातून झालेल्या चुका कबूल करण्याचे धैर्य नसते.
खरंतर यामुळे आत्मशुद्धी होईल.
जी चूक कबूल करायला लाज वाटत असेल ती चूक करतांनाच लाज वाटली पाहिजे.
खरंतर यामुळे आत्मशुद्धी होईल.
जी चूक कबूल करायला लाज वाटत असेल ती चूक करतांनाच लाज वाटली पाहिजे.
ंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंं ंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंंं ंंं
देहरुपी देवळात जो अंतःकरणरुपी गाभारा आहे,
त्यात बसून
तेथे असलेल्या देवाजवळ खूप खूप बोला
आणि बाह्य जगात वावरतांना लक्षात ठेवा
की...
भाषण रुपे आहे तर मौन सोने आहे.
भाषण रुपे आहे तर मौन सोने आहे.
(Speech is silver, but silence is gold)
न्या. राम केशव रानडे.
•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~ •~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•~•
No comments:
Post a Comment