सुंदर झाली यात्रा आणि देवदर्शन.
आणि हो प्रवास सुद्धा.
सगळ्यांसाठी उत्तम आरोग्य, सुखसमाधान मागितले.
सगळ्यांचा नमस्कार सांगितला.
देवीच्या गाभाऱ्यात जवळ जवळ अर्धातास उभं रहायला मिळाले, शांतपणे!
मी गेले तेव्हा तेथे कोणीच नव्हते.
छान ओटी भरता आली. मंदिराच्या गाभाऱ्यात समोरच योगेश्वरी देवी!
सुंदर, प्रसन्न, शांत पहात रहावं असं रुप आहे.
उजव्या हाताला तुळजाभवानी आहे.
मग बाहेर ओट्यावर बसलो.
त्यानंतर २ किमी वर असलेल्या मूळ योगेश्वरीला गेलो,

तेथे प्रथम रेणूकामातेचे दर्शन घेतले. मग मुख्य योगेश्वरे देवीचे दर्शन घेतले.
तेथून परळीला गेलो. वैजनाथ दर्शन घेतले.
तेथून परळीला गेलो. वैजनाथ दर्शन घेतले.
श्रावण महिना आणि देवांचे देव महादेवाचे दर्शन!!!
अप्रतिम!!!!! दर्शन
अप्रतिम!!!!! दर्शन
खरंतर हा बीड जिल्हा.
अंबाजोगाई हे गावाचं नाव
आणि देवी... योगेश्वरी देवी
परळी हे गावाचं नाव आणि
वैजनाथ हे शिवाचं नाव.
अंबाजोगाई हे गावाचं नाव
आणि देवी... योगेश्वरी देवी
परळी हे गावाचं नाव आणि
वैजनाथ हे शिवाचं नाव.
पण लातुर येथुन फक्त ४० किमी अंतर आहे.
पण आम्ही परभणीला उतरून अंबाजोगाई येथे गेलो.
सुंदर निसर्ग सौंदर्याने नटलेल्या परिसरात मूळ योगेश्वरी देवीचे मंदिर.
पण प्रथम दिसतं रेणूकामातेचे मंदिर...
पायऱ्या उतरून खाली योगेश्वरी देवीचे मंदिर.
आणि प्रथम मंदिर आहे - श्रीगुरुदेव दत्त
खुप सुंदर आहे मुर्ती!!!!!
पण प्रथम दिसतं रेणूकामातेचे मंदिर...
पायऱ्या उतरून खाली योगेश्वरी देवीचे मंदिर.
आणि प्रथम मंदिर आहे - श्रीगुरुदेव दत्त
खुप सुंदर आहे मुर्ती!!!!!
मूळ योगेश्वरी मंदिर योगेश्वरी देवी
गाभाऱ्यातील देवी
येथे शांतपणे उभी राहिले
रेणुका माता
No comments:
Post a Comment