आज १७ ऑगस्ट
आज खूप दिवसांनी मॉर्निंग वॉकला निघाले.
मस्त सकाळ!!!
पण....
चांगलं काम करायला सुरुवात केली की अडथळे येतातच.
कोणीतरी म्हणालं की मायादेवी असते ती आपल्याला चांगल्या कामापासून परावृत करते,

तर हा क्षण टाळता आला पाहिजे.
तर बारीक पावसाला सुरूवात झाली. पर्याय होताच की समोर. नाना चौक फ्लाय ओव्हर ब्रीज!!
वर गेले आणि मस्त चालायला सुरुवात केली. भरलेलं आभाळ आणि मधेच पुर्वेला छान सोनेरी आभाळ!!! जेथून सुर्योदय होत आहे. असं सुंदर दृश्य!!!!
ग्रँटरोड ब्रीज छानच दिसत होता .. या पार्श्वभूमीवर!! स्वच्छ, शांत, निवांत!!!
चालतांना मदारी दिसला. सोबत छोटसं माकड!

त्याला काढून दिलेले डाळिंबदाणे
दिले होते.
तर त्याने ती पुडी भिरकावून दिली होती.
मनात विचार आला.... जर
याला अख्खं डाळिंब दिलं असतं तर.... पटापट ते फस्त असतं!!!
मग पुढे आले आणि बाबुलनाथ मंदिराच्या कळसाचे दर्शन घेतले.

असंही आज पहिला श्रावणी सोमवार!!!
मग आजपासून केली आहे सुरूवात मॉर्निंग वॉकला!!!!

No comments:
Post a Comment