काही विचार ऐकलेले...
आपल्याला जे शिकायचं आहे ते शिकावे पण आई वडिलांची इच्छा आहे ते पण करावे.
आई वडिल सुखी समाधानी तर आपलं जीवन सुखी आनंदी!!!!!
आई वडिल सुखी समाधानी तर आपलं जीवन सुखी आनंदी!!!!!
ÖÖööÖÖööÖÖööÖÖÖÖööÖÖööÖÖööÖÖ
हे कलियुग आहे, तरीसुद्धा दिवसाचे तास चोवीसच आहेत.
पण..... त्यातील तेवीस तास रावणाचे आहेत तर एक तास रामाचा आहे.
तर हा एक तास चांगल्या कामासाठी द्या.
Ï ï Ï ï Ï ï Ï ï Ï ï Ï ï Ï ï Ï ï Ï ï Ï ï Ï ï Ï ï Ï ï Ï ï Ï ï Ï ï Ï ï Ï ï Ï
जे काम करतांना लपून, कोणालाही न सांगता करावेसे वाटते ते चुकीचे असू शकते.
No comments:
Post a Comment