आज मठात जाऊन आले...
तेथील अनुभव सांगते...
मठात आजही आत जाता आलं नाही.
(काम सुरु आहे...)
बाहेरून जाळीच्या दरवाजातून दर्शन.
पांढऱ्या कागदावरील काळ्या ठीपक्याप्रमाणे.... (एक गोष्ट आहे)
(काम सुरु आहे...)
बाहेरून जाळीच्या दरवाजातून दर्शन.
पांढऱ्या कागदावरील काळ्या ठीपक्याप्रमाणे.... (एक गोष्ट आहे)
मारबल कसा शुभ्र याकडे लक्ष गेले.
म स्वामींकडे,
पण तेथे असलेले तोरण लावत असावेत. तेथे लक्ष गेले..
म मनाला लगाम घातला.!
आणि लक्ष...फक्त स्वामींकडे.!
मनात विचार आला.....
आज स्वामीचरणांचे कसे होणार दर्शन????
म्हणून हळूहळू नजर चरणांकडे नेली..
जेथे पादुका असतात तेथे एकच पादुका पेटी...
आणि त्याच्या काचेतून सुंदर चरणांचे दर्शन.!
दर्शन घेतले!
नेहमीप्रमाणे प्रार्थना म्हटली.
◎ स्वामी, तुमचे गोड नाम अखंड मुखात राहू दे,
शेवट जे सुटेल ते तुमचे नाम असू दे!
◎ आम्हाला चांगली बुद्धी द्या,
◎ आम्हाला योग्य मार्गावरून चालवा.
◎ सेवा करण्याची संधी द्या.
◎ सर्वांचे चांगले करा.
◎ स्वामी, तुमचे गोड नाम अखंड मुखात राहू दे,
शेवट जे सुटेल ते तुमचे नाम असू दे!
◎ आम्हाला चांगली बुद्धी द्या,
◎ आम्हाला योग्य मार्गावरून चालवा.
◎ सेवा करण्याची संधी द्या.
◎ सर्वांचे चांगले करा.
नंतर गुरुदेव दत्त दर्शन!
आणि लगेच मागे वळले.
लक्षात आले....मागे लोक खोळंबले असतील.
पण तसं नव्हतं, हे सगळं फक्त १ मिनिटात घडले.
बाहेर पण औदुंबर वृक्षापाशी फोटोफ्रेम व पादुका ठेवल्या आहेत. तेथील दर्शन घेतले.!
सुंदर असा नारळ वडीचा प्रसाद ,
तीर्थ घेतले.
अंगारा लावला आणि निघाले....
****************************** *
लक्षात आले....मागे लोक खोळंबले असतील.
पण तसं नव्हतं, हे सगळं फक्त १ मिनिटात घडले.
बाहेर पण औदुंबर वृक्षापाशी फोटोफ्रेम व पादुका ठेवल्या आहेत. तेथील दर्शन घेतले.!
सुंदर असा नारळ वडीचा प्रसाद ,
तीर्थ घेतले.
अंगारा लावला आणि निघाले....
******************************
प्रसाद...प्रभूंचे साक्षात दर्शन!
तीर्थ... तारते ते तीर्थ!
****************************** *
सर्वात महत्त्वाचे...
त्यांच्या चरणांचे झालेले सुरेख दर्शन.
जिथे स्वामी पाय
तिथे न्यून काय?
★★★★★★★★★★★★★★★
No comments:
Post a Comment