गीर... गीरीमाला... डोंगरांची रांग...
कपालेश्वर महादेव मंदिर... छान परीसर. हिरवा गार...
कमलेश्वर तलाव
पाणवठ्यावर छोटं हरीण दुडक्या चालीने कातळ उतरले आणि दुसऱ्या बाजूने चढले.
बाजूलाच रुबाबदार मोर.... वाह.!
एके ठिकाणी दोन मोरांची झुंज बघायला मिळाली.

कमलेश्वर तलाव
पाणवठ्यावर छोटं हरीण दुडक्या चालीने कातळ उतरले आणि दुसऱ्या बाजूने चढले.
बाजूलाच रुबाबदार मोर.... वाह.!
एके ठिकाणी दोन मोरांची झुंज बघायला मिळाली.
सात नं गेट..
. खुप रॉबिन पक्षी, नाईट जार, घुबडं थोडी लहान, खुप सांबरं, माकडं, हरणं .... डुक्कर
आणि कपालेश्वर , कमलेश्वर तलावात
मगरी, मोर, करकोचे, बगळे.... असे अनेक पक्षी प्राणी बघितले.
दोनच मिनिट उशीर झाला
नाहीतर सिंहिण दोन पिलांसह दिसली असती.
आणि दोन मिनिटे अगोदर निघालो आणि पुढच्या वळणावर वळलो,
दोनच मिनिट उशीर झाला
नाहीतर सिंहिण दोन पिलांसह दिसली असती.
आणि दोन मिनिटे अगोदर निघालो आणि पुढच्या वळणावर वळलो,
आधी वळलो असतो तर बिबट्या व नाचणारा मोर बघायला मिळाला असता.!
गेट नं सात येथील परीसर नैसर्गिक पाणी
अजुनही आहे म्हणून छान हिरवा आहे.
तलावात बऱ्यापैकी पाणी आहे.
तरीही
तरीही
No comments:
Post a Comment