गेल्या वर्षी याच दिवशी मला झालेलं सुंदर सूर्यदर्शन...
आणि ते तुम्हाला सांगावं असं वाटलं...
त्यावर तुमचे आलेले छान रिप्लाय.!
त्यावर तुमचे आलेले छान रिप्लाय.!
मॉर्निंग वॉकच्या निमित्ताने छोटं छोटं लिहू लागले.
चालतांना मनाचा मनाशी संवाद,
★तुमच्याबरोबर होणारा संवाद....
★तुमच्याबरोबर लिखाणांनी होणारी भेट, तुमचे सुंदर रिप्लाय,
स्वतःच्या शब्दातले... त्यातुन मिळणारे विषय....
★एखाद्या दिवशी लिहिलं नाही तर ...
आज लिहिलं नाहीस का????
काहीतरी लिहि आणि पाठव.!
अशी प्रेमळ मागणी,
★हल्ली तू काही लिहलं नाहीस का खूप दिवसात?
अगं blog वरच लिहिते.
असं नको, इथेच पाठव... लगेच वाचून रिप्लाय देता येतो.
★पाऊस सुरू झाला की जाणार ना..... आम्हाला तु लिहिलेलं हवंय...
★म कुठेही गेले तरी काय बरं लिहिता येईल ....
★अशी एक छान नजर मिळाली.
आणि मॉर्निंग वॉक एक आनंददायी सोहळाच झाला.
★पाऊस सुरू झाल्यावर निरनिराळे पर्याय सुद्धा समोर दिसू लागले.
पण चालायला जाण्याचा नियम सोडला नाही.
मग निरनिराळे विषय सुचत गेले.
* प्रथम सुर्योदय..
* चांगले काम करणाऱ्या व्यक्ती,
फुलं, पक्षी, पुतळे, यात्रा वर्णन, प्रवास...
कोणाचे चांगले विचार, एक ना दोन..
तू खरंच का गं इतक्या देवळात गेली आहेस??
तुला मोर दिसला होता का???
एक ना दोन... इतके विषय सुचत गेले.!
★तुमच्याबरोबर होणारा संवाद....
★तुमच्याबरोबर लिखाणांनी होणारी भेट, तुमचे सुंदर रिप्लाय,
स्वतःच्या शब्दातले... त्यातुन मिळणारे विषय....
★एखाद्या दिवशी लिहिलं नाही तर ...
आज लिहिलं नाहीस का????
काहीतरी लिहि आणि पाठव.!
अशी प्रेमळ मागणी,
★हल्ली तू काही लिहलं नाहीस का खूप दिवसात?
अगं blog वरच लिहिते.
असं नको, इथेच पाठव... लगेच वाचून रिप्लाय देता येतो.
★पाऊस सुरू झाला की जाणार ना..... आम्हाला तु लिहिलेलं हवंय...
★म कुठेही गेले तरी काय बरं लिहिता येईल ....
★अशी एक छान नजर मिळाली.
आणि मॉर्निंग वॉक एक आनंददायी सोहळाच झाला.
★पाऊस सुरू झाल्यावर निरनिराळे पर्याय सुद्धा समोर दिसू लागले.
पण चालायला जाण्याचा नियम सोडला नाही.
मग निरनिराळे विषय सुचत गेले.
* प्रथम सुर्योदय..
* चांगले काम करणाऱ्या व्यक्ती,
फुलं, पक्षी, पुतळे, यात्रा वर्णन, प्रवास...
कोणाचे चांगले विचार, एक ना दोन..
तू खरंच का गं इतक्या देवळात गेली आहेस??
तुला मोर दिसला होता का???
एक ना दोन... इतके विषय सुचत गेले.!
अगं हे वाचून असं वाटतंय आपण ही सुरू करावं मॉर्निंग वॉक.!!!!!
****************************** **
असंही....
काही चांगलं वाचलं, ऐकलं की कोणाला तरी सांगावं असं वाटतंच.!
****************************** **
तर हे माध्यम आहे हातात.!
आणि तुम्ही सगळे प्रोत्साहन देणारे....
आता एक वर्षाचा झाला माझा blog.....
आणि लिहिलेली लिखाणं...
२१५ जवळपास.!
आणि तुम्ही सगळे प्रोत्साहन देणारे....
आता एक वर्षाचा झाला माझा blog.....
आणि लिहिलेली लिखाणं...
२१५ जवळपास.!
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
आता काही आलेसे रिप्लाय.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
अभिनंदन!!!!
खूप सातत्याने लिहिणे साधे नाही.
खूप विषय सहज सुंदर शब्दबद्ध झाले.
त्याला शोभेशी चित्रे टाकली गेली.
हे खरचं मनापासून व्हावं लागतं
त्याला शोभेशी चित्रे टाकली गेली.
हे खरचं मनापासून व्हावं लागतं
ते अथक परिश्रमांनी साध्य केल्या बद्दल कौतुक आणि अभिनंदन,!!!!!!!
<><><><><><><><><>
काकू
तुमचा blog असाच बहरत राहो म्हणून खूप खूप शुभेच्छा...
लेखनाबरोबर बरोबर आयुष्यातले अनुभव सुद्धा बहरत राहतात..
आणि एकदा आपण
लिहायला लागलो की प्रत्येक गोष्ट आपण बारकाईने पाहतो.
.जे सामान्य
डोळ्यांना दिसत नाही ते आपल्याला दिसत
...अरे यावर आपण लिहू शकतो असं
वाटत...
.म्हणूनच म्हणतात जे न देखे रवी ते देखे कवी...
सोप्या भाषेत सांगू काकू लिखाण एक नशा आहे...
एकदा ती जडली की रोज काहीतरी लिहावच लागत
आणि कमाल म्हणजे रोज नवं सुचतं.!
*********************
Wow congrats
चांगला उपयोग केलास या माध्यमाचा
***********************
फार सुंदर पद्धतीने मांडलंय
तुम्ही एकवर्षाच्या blog बद्दल
∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞
ह्या लिहिण्यामुळे आपल्याला एक शोधक नजर मिळते.
अर्थात
चांगल्या गोष्टी शोधण्याची.!
ते सुद्धा तु थोडक्यात मांडतेस.
चित्र अगदी
डोळ्यासमोर उभे करतेस.
•••••••••••••••••••••••••••••• ••••••••••
••••••••••••••••••••••••••••••
मस्त.... खरंच काकू..
खुप छान लिहिता तुम्ही आणि
तुम्हाला आम्ही कोणीही काही सुचवलेलं आवडतं.
त्याचा तुम्हाला कमीपणा नाही वाटत.
हा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे.
त्याचा तुम्हाला कमीपणा नाही वाटत.
हा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे.
तुम्ही लिहिता त्यामुळे आम्हाला खुप छान असं
..
आपल्या रोजच्या घडामोडीतलंच अधिक जवळचं ...
असं वाचायला मिळतं..
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°° °°°°°°
Keep it up
:::::::::::::::::::::::::::::: :::::::::::::::::::::::::::::
Great!.....
❀ ❀ ❀❀ ❀ ❀❀ ❀ ❀ ❀❀ ❀ ❀❀ ❀ ❀
२५० झाले की एक print out घेऊन ठेवीन.
म्हणजे मनात आले की वाचता येईल.
त्यासाठी भ्रमणध्वनीवर अवलंबून रहायला नको.
माझ्यासारख्यांना वाचायला सोपे.
No comments:
Post a Comment