सुप्रभात....
नवरात्रीचा दुसरा दिवस!
सकाळी उठल्यावर प्रथम समई लावली. ज्योतीला नमस्कार केला.
सकाळी उठल्यावर प्रथम समई लावली. ज्योतीला नमस्कार केला.
बघत राहावं तेवत्या समईकडे असंच वाटतं नेहमी!!!!
पण....
चला फिरायला जाऊ या... तयार झाले आणि निघाले.
चला फिरायला जाऊ या... तयार झाले आणि निघाले.
देवळाजवळ गाोमातेचं दर्शन
घेतलं, त्यातसुध्दा मला तांबू गाय आवडते.
असं का??? ते मात्र माहित नाही.
पुढे निघाले, झाडावर पांढरी, लाल जास्वंद पाहून छान वाटलं.
आज सूर्यदर्शन नाही
पुढे निघाले, झाडावर पांढरी, लाल जास्वंद पाहून छान वाटलं.
आज सूर्यदर्शन नाही
पण नंतर मात्र आपल्याला ऑक्टोबरचा उन्हाळा चांगलाच जाणवतो!
जो कुणी भेटेल तो ....
काय गरम होतंय नाही?
किती उकडतंय?
असाच प्रश्न विचारतो.
घरासमोरच लहान मुलांची बाग केली आहे, फारच सुंदर
संध्याकाळी बाग मुलांनी भरून जाते मस्त गडबड चालू असते.
जो कुणी भेटेल तो ....
काय गरम होतंय नाही?
किती उकडतंय?
असाच प्रश्न विचारतो.
घरासमोरच लहान मुलांची बाग केली आहे, फारच सुंदर
संध्याकाळी बाग मुलांनी भरून जाते मस्त गडबड चालू असते.
खाली छान वाळू (गुजराथ मधून आणली आहे)
नविन झोपाळा, घसरगुंडी, सी-सॉ
आपली पण संध्याकाळ मजेत होते.
आपली पण संध्याकाळ मजेत होते.
×××०००×××०००×××०००×××०००××× ०००×××०००×××०००×××०००×××
No comments:
Post a Comment