आज मी वॉकला गेले होते.
मनामध्ये बहिणाबाईंच्या या ओळी येत होत्या...
म्हटलं आजचा दिवस पण छान आहे!
म्हटलं लिहू यावरच.....
"धरित्रीच्या कुशीमधी
बीयबीयाणं निजली
वरे पसरली माती
जशी शाल पांघरली।"
म्हटलं आजचा दिवस पण छान आहे!
म्हटलं लिहू यावरच.....
"धरित्रीच्या कुशीमधी
बीयबीयाणं निजली
वरे पसरली माती
जशी शाल पांघरली।"
卐 आज घटस्थापना 卐
या दिवशी सप्तधान्य पेरण्याची प्रथा आहे.
खुप ठिकाणी एक टोपली घेतात, माती पसरुन त्यात सात धान्य पेरतात.
खुप ठिकाणी एक टोपली घेतात, माती पसरुन त्यात सात धान्य पेरतात.
धान्य
तरारून वर येतं, ते बघणं सुद्धा किती आनंददायी असतं,
निसर्गाचं सृजन,
नवनिर्मिती....
हीच तर समृध्दी!!!!!
आता आपलं काही शेत नाही घरासमोर अंगण नाही.
हीच तर समृध्दी!!!!!
आता आपलं काही शेत नाही घरासमोर अंगण नाही.
तरीसुद्धा बाजारात सर्वकाही उपलब्ध आहे.
माती, टोपल्या ....(निरनिराळ्या आकारात)
माती, टोपल्या ....(निरनिराळ्या आकारात)
भिजवलेलं, मोड आलेलं धान्य...
मग कितीसा वेळ ते पेरायला आणि मग
मग कितीसा वेळ ते पेरायला आणि मग
नऊ दिवस त्याचं वाढणं बघतांना आनंद घ्यायचा.
तर.... मी पण यावर्षी धान्य पेरलंय! पण फक्त गहू.
तर.... मी पण यावर्षी धान्य पेरलंय! पण फक्त गहू.
तर आता वॉक संबंधी...
वातावरण पावसाळी होतं. सूर्यदर्शन झालं नाही.
घरातून निघतांना विचार होता आज पाऊस पडायला नको!!!!!
म्हणतात ना की जर पहिल्या माळेला पाऊस पडला तर नऊ दिवस पडतो...
मग म्हटलं की आपल्याबाबतीत होईल का असं????
नियमितपणा येईल का मॉर्निंग वॉकमधे???
करूया सुरू आजपासूनच

आणि घेऊया दररोज सुर्यदेवांचे दर्शन!!!!
आणि साधूया संवाद तुमच्या बरोबर!!!!
∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞
No comments:
Post a Comment