Sunday, 11 September 2016

अंक ३

संख्येवरून विशेष माहिती

अंक ३

शंकराला तीन डोळे

दया ,  क्षमा,  शांती

दत्ताला तीन तोंडे :

ब्रह्मा,  विष्णू,  महेश
तंत्र,  मंत्र,  यंत्र

तीन लोक :

भू ,  भुवः ,  स्वः

बेलाला तीन दले :

अर्थ, स्वार्थ,  परमार्थ

दुर्वाला तीन दले

पळसाला तीन पाने

तीर्थ, प्रसाद, अंगारा

स्थूलदेह, वासनादेह, मनोदेह

चुलीला तीन दगड :

प्रथा,  परंपरा,  रूढी

तीन भाव : तीन गुण

सत्व,  रज,  तम

तीन विज्ञान :

जीव,  भौतिक,  रसायन

भोजन, मनन, चिंतन

प्रयोग :

कर्तरी,  कर्मणी,  भावे

शरीर, मन, बुद्धी

उन्हाळा, पावसाळा, हिवाळा

माता पिता संतान

तीन प्रहर :

सकाळ,  दुपार,  संध्याकाळ

तीन काळ :

भूत,  भविष्य,  वर्तमान

आचार विचार उच्चार

कर्ता कर्म क्रियापद

तीन दोष : (प्रकृती)

,  वात  पित्त, कफ

तीन लोक

आकाश,  पाताळ,  पृथ्वी

तीन अवस्था:

बालपण,  तारुण्य,  म्हातारपण (वृद्ध)

जागृती, स्वप्न, सुषुप्ती

तीन नाडी ;

आदी ,  मध्य,  अंत्य
इडा,  पिंगला,  सुषुम्ना

राम, सीता, लक्ष्मण

आहार, विहार, विचार

तीन दान:

भुकेलेल्याला अन्न,  तहानलेल्याला पाणी  गरजूला पैसा

प्रीती, भक्ती, युक्ती

मातृ देवो भव
पितृ देवो भव
आचार्य देवो भव

तीन मूलभूत गरजा:

अन्न,  वस्त्र,  निवारा

तीन प्रकारचे तप :

कायिक,  वाचिक,  मानसिक

व्याकरणातील तीन पुरुष :

प्रथम,  द्वितीय,  तृतीय

तीन ताप :

आधिभौतिक,
अध्यात्मिक,
अधिदैविक

तीन लिंगे : व्याकरणातील

पुल्लिंग,  स्रीलिंग, नपुसक लिंग

त्रिस्थळी यात्रा :

प्रयाग, काशी, गया

त्रिवेणी संगम :

गंगा, यमुना, सरस्वती

तीन प्रकारचे तप :

कायिक, वाचिक, मानसिक

तीन प्रमुख रंग :

लाल, निळा, पिवळा

संकलन....

**********************
एक मेसेज तीन विषयी येतो....

संतमायबाप

तीन गोष्टींच कधीच विस्मरण होऊ देऊ नये

☞ १.कर्तव्य , २. कर्ज , ३. उपकार ,

☞ तीन गोष्टीपासुन नेहमी दुर रहावे,

☞ १. व्यसन, २. जुगार , ३. चोरी ,

☞ तीन गोष्टीँचा नेहमी आदर करावा,

☞  १. आई , २. वडील , ३. गुरु,

☞ तीन गोष्टी इतरांना देत चला,

☞ १. दान , २. ज्ञान , ३. मान ,

☞  तीन गोष्टी भावा भावात शत्रूत्व निर्माण करतात.

☞ १. संपत्ती , २. पत्नी , ३. जमिन,

☞ तीन गोष्टी कधीही चोरी होत नाहीत,

☞  १. ज्ञान , २. चारित्र्य, ३. जिद्द ,

☞  तीन गोष्टी आयुष्यात एकदाच मिळतात,

☞ १. आई , २. वडिल , ३. तारुण्य.

☞  तीन गोष्टी अंगी असु द्याव्यात,

☞ १. नम्रता, २. सौजन्य , ३. सुस्वभाव

☞  तीन गोष्टी सांगुन येत नाहीत,

१.मूत्यु ,२. आजार ,३. वेळ.

*******************************

No comments:

Post a Comment