☞ सात, सप्त, सप्तमी ☜
बघू सात चे महत्त्व...
आठवड्याचे वार :
रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार,
**********************
सप्तरंग :
ता ना पी हि नि पा जा (इंद्रधनुष्य)
तांबडा, नारिंगी, पिवळा, हिरवा, निळा, पारवा, जांभळा,....
०००००००००००००००००००
तांबडा, नारिंगी, पिवळा, हिरवा, निळा, पारवा, जांभळा,....
०००००००००००००००००००
सप्तसुर :
सा रे ग म प ध नि
सा - षड्ज,
रे - ऋषभ
ग - गांधार
म - मध्यम
प - पंचम
ध - धैवत
नि - निषाद
रे - ऋषभ
ग - गांधार
म - मध्यम
प - पंचम
ध - धैवत
नि - निषाद
:::::::::::::::::::::::::::::: ::::::::::::
गाण्यातील सप्तके :
तार सप्तक,
मंद्र सप्तक,
मध्य सप्तक,
मंद्र सप्तक,
मध्य सप्तक,
«»«»«»«»«»«»«»«»«»«»«»
सप्त ऋषी :
काश्यप, अत्री, भारद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी, वसिष्ठ.
~~~~~~~~~~~~~~~~
सात पाताळ :
अतल, वितल, सुतल, रसातल, महातल, तलातल
पाताळ.
पाताळ.
••••••••••••••••••••••••••••••
सप्तपुरी :
अयोध्या, मथुरा , माया, काशी, कांची, अवंती, द्वारका,
♀♀♀♀♀♀♀♀♀♀♀♀♀♀♀♀♀♀♀♀
सात चिरंजीव :
अश्वत्थामा, बळी, व्यास, हनुमान, बीभीषण,
कृपाचार्य, परशुराम,
कृपाचार्य, परशुराम,
<><><><><><><><><>
सप्तशती पाठ वाचतात.
**********************
तिथीतील सप्तमी ज्या साजऱ्या करतो :
रथसप्तमी, शीळसप्तमी.
☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆☆
ब्रहम देव :यांना सात पुत्र
अत्री, अंगिरा, पुलस्ती, पुलह, क्रतु, मरीची, वसिष्ठ.
♂♂♂♂ ♂♂♂ ♂♂♂ ♂♂♂ ♂♂♂♂
सात धान्ये :
साळी, यव, तीळ, उडीद, राळे, गहू, मसूर
(कुठल्या तरी कथेत सात धान्ये वाचल्याचे आठवत आहे.)
(कुठल्या तरी कथेत सात धान्ये वाचल्याचे आठवत आहे.)
◎◎ ◎◎◎◎◎◎◎◎◎◎ ◎◎ ◎◎
तसं... मला वाटत मी श्रीपाद श्रीवल्लभ यांचे चरित्राममृत वाचले त्यात
*सप्तद्वीप*
वाचल्याचे आठवते.
जंबू., प्लक्ष , शाल्मली, कृश, क्रौंच, शाक, पुष्कर.
✽ ✽✽ ✽✽ ✽✽ ✽✽ ✽✽ ✽✽ ✽✽ ✽
जंबू., प्लक्ष , शाल्मली, कृश, क्रौंच, शाक, पुष्कर.
✽ ✽✽ ✽✽ ✽✽ ✽✽ ✽✽ ✽✽ ✽✽ ✽
रामायणाची पण सात कांड आहेत :
बाल, अयोध्या, अरण्य, किष्किंधा, सुंदर कांड, युद्ध, उत्तर कांड.
*** *** *** ****** *** *** ***
सात स्मृतिगामी दैवते :
दत्त, नारद, व्यास, शुक, मारुती, कार्तवीर्य, गोरक्ष.
~~~~~~~~~~~~~~~~~
सप्तशृंग गड
आणि देवी
••••••••••••••••••••••••••••••
:::::::::::::::::::::::::::::: ::::::::::
फिरायला जाण्याचे ठिकाण
सेव्हन सिस्टर्स!
**********************
**********************
सात खंड...
अमेरिका: दक्षिण अमेरिका, उत्तर अमेरिका
आफ्रिका, आशिया, युरोप, ऑस्ट्रेलिया, अंटार्टिका
◇◇◇◇◇◇◇◇◇◇◇◇◇◇◇
आफ्रिका, आशिया, युरोप, ऑस्ट्रेलिया, अंटार्टिका
◇◇◇◇◇◇◇◇◇◇◇◇◇◇◇
पत्ते :
एक आवडता खेळ..
बदाम सात
77777777777777777
बदाम सात
77777777777777777
सात मराठे.....
वेडात मराठे वीर दौडले सात
♡♡♡♡♡♡♡♡♡♡♡♡♡
हिंदी सिनेमाचे नाव...
सत्ते पे सत्ता
७ ७ ७ ७ ७ ७ ७ ७ ७ ७ ७ ७ ७ ७ ७ ७ ७
चित्रात सोप्पी चिमणी काढायची असेल तर ७ काढून
पटकन चिमणी काढता येते.
७ ७ ७ ७ ७ ७ ७ ७ ७ ७ ७ ७ ७ ७ ७ ७ ७
गोष्टीची सुरुवात करताना अशी हि करतात...
सातासमुद्रपलीकडे....
シ シ シ シ シ シ シ シ
स्त्रीच्या जीवनातील सातचे महत्त्व...
सात फेरे, सात पाऊले चालणे...
सात जन्माची सोबत!
सातव्या महिन्यात डोहळजेवण!
आणि बाळाचा जन्म सातव्या महिन्यात झाला तर
सातोळा, सातोळी अस म्हणतात.
सात जन्माची सोबत!
सातव्या महिन्यात डोहळजेवण!
आणि बाळाचा जन्म सातव्या महिन्यात झाला तर
सातोळा, सातोळी अस म्हणतात.
シ シ シ シ シ シ シ シ ン ン ン ン ン
सात चुली...सात पिढ्या
म्हणजे चुलत चुलत...
๑๑✧๑́๑✧๑́๑✧๑́๑✧
๑๑✧๑́๑✧๑́๑✧๑́๑✧
❝ सात पिढ्याचा उद्धार केला जातो.❞
๑๑✧๑́๑✧๑́๑✧๑́๑✧
संपत्ती बाबत....
. सात पिढ्या बसून खातील इतकी संपत्ती गोळा केली आहे.
~~~~~~~~~~~~~~
एक तिळ सात जणांनी वाटून खावा .....
✺✺✺✺✺✺✺✺✺✺✺
जगातील सात आश्चर्ये.....
1. Christ Redeemer:
Rio de Janerio, Brazil
2.Great Wall of China:
China
China
3. Machu picchu : Peru
4. Pyramid at Chichen
Itza : Yucatan
Peninsula, Mexico.
Itza : Yucatan
Peninsula, Mexico.
5. Petra : Jordan
6. Roman Colosseum
Rom, Italy
Rom, Italy
7. Taj Mahal: Agra, India
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
No comments:
Post a Comment