सुप्रभात....
पावसाळी सकाळ!
सकाळीच सोनेरी दिवस
(संध्याकाळ सोनेरी झाली कि पाऊस जाणार अस म्हणायचो आम्ही
आणि गडगडाट होत विजा चमकत पाऊस पडला तर वाजतगाजत चालला पाऊस )
आणि मागोमाग झिमझिम पाऊस .!
सकाळीच सोनेरी दिवस
(संध्याकाळ सोनेरी झाली कि पाऊस जाणार अस म्हणायचो आम्ही
आणि गडगडाट होत विजा चमकत पाऊस पडला तर वाजतगाजत चालला पाऊस )
आणि मागोमाग झिमझिम पाऊस .!
हळू हळू मोठा झाला.
पण अगदी थोडी भिजून आले घरी.!
पण अगदी थोडी भिजून आले घरी.!
निघताना झबला पिशवी घेतली तिचा छान उपयोग झाला.
टोपी प्रमाणे डोक्यावर घातली. तेवढच डोक्याचे संरक्षण.!
लगेच आटपून बसले.
आणि मोबाईल हातात घेतला...
लगेच आटपून बसले.
आणि मोबाईल हातात घेतला...
आणि सुंदर असे गुड मॉर्निंग मेसेज... वाचण्यात रमले
नुसतेच सुप्रभात मेसेज नाहीत तर चालू घडामोडीवर मेसेज,
पॅरा- कामांडोज बद्दल खूप परिपूर्ण माहिती,
बारकोड बद्दल फारच छान उपयुक्त माहिती..
म कॉफी सोबत पावसाबद्दल गप्पा...
मस्त झाली सकाळ...
मस्त झाली सकाळ...
**********************
गप्पांची झलक.!
★किती हा पाऊस
कंटाळा आलाय अगदी.
☆काय करणार????
हवा हवासा वाटणारा पाऊस नकोसा झालाय
कारण..... पावसाळा ऋतू संपलाय खरतर
तरी आपला वस्तीलाच आलाय...
आत्ता खरतर नऊ वाजलेत पण वातावरण अगदी सकाळचे सात वाजलेत अस वातावरण.!
(महाराष्ट्रात काही ठिकाणी धुकं आहे म्हणतात)
आज सूर्यदर्शन नाही.
कंटाळा आलाय अगदी.
☆काय करणार????
हवा हवासा वाटणारा पाऊस नकोसा झालाय
कारण..... पावसाळा ऋतू संपलाय खरतर
तरी आपला वस्तीलाच आलाय...
आत्ता खरतर नऊ वाजलेत पण वातावरण अगदी सकाळचे सात वाजलेत अस वातावरण.!
(महाराष्ट्रात काही ठिकाणी धुकं आहे म्हणतात)
आज सूर्यदर्शन नाही.
★ मुंबईच बहुतेक foreign
झालंय बहुतेक.!
☆ ठाणे जिल्ह्यात राहणाऱ्यांना मुंबई हे foreign असणारच
जस आम्हाला तुम्ही foreign ला आहात असे वाटते!
झालंय बहुतेक.!
☆ ठाणे जिल्ह्यात राहणाऱ्यांना मुंबई हे foreign असणारच
जस आम्हाला तुम्ही foreign ला आहात असे वाटते!
ㆁㆁㆁㆁㆁㆁㆁㆁㆁㆁㆁㆁ
अजून एक थोडक्यात संवाद..
★ मी आणि हे आत्ताच उठलो. पावसाच्या आवाजानेच जाग आली.
चहा चालला आहे.
☆ माझे पेपर वाचन आणि
कॉफी ..एकत्र ...चौघेही
चहा चालला आहे.
☆ माझे पेपर वाचन आणि
कॉफी ..एकत्र ...चौघेही
★ Good morning,
enjoy one more rainy day
☆हो ग
भूरभूर पडणाऱ्या पावसात भिजताना मज्जा आली
अगदी थोडीच भिजले
कुठेच आडोसा नव्हता आणि पाऊस पण अगदी...
मी पडतोय असा.!
(म्हणजे आहे नाही असा)
भूरभूर पडणाऱ्या पावसात भिजताना मज्जा आली
अगदी थोडीच भिजले
कुठेच आडोसा नव्हता आणि पाऊस पण अगदी...
मी पडतोय असा.!
(म्हणजे आहे नाही असा)
पहिल्या माळेपासून पडतोय
तर नवव्या माळेपर्यंत पडणार बहुतेक.
तर नवव्या माळेपर्यंत पडणार बहुतेक.
आज चौथी माळ....
(आलेली माहिती)
आदिशक्तीच्या एक एक रुपाची ओळख -
दुर्गेचे चवथे रूप 'कुष्मांडा'
दुर्गेच्या चौथ्या रूपाचे नाव 'कुष्मांडा' आहे.
आपल्या स्मित
हास्यामुळे ब्रह्मांड उत्पन्न केल्यामुळे या देवीला कुष्मांडा देवी असे
म्हटले जाते.
संस्कृतमध्ये कुष्मांडाला कुम्हड असे म्हणतात.
कुम्हड्यांचा
बळी तिला अधिक प्रिय आहे.
या कारणामुळेही तिला कुष्मांडा म्हणून ओळखले
जाते.
नवरात्रीच्या चौथ्या दिवशी या देवीची पूजा केली जाते.
या
दिवशी साधकाचे मन 'अदाहत' चक्रात स्थिर झालेले असते.
या दिवशी अत्यंत
पवित्र आणि अचंचल मनाने कुष्मांडा देवीला समोर ठेवून पूजा-उपासना केली
पाहिजे. सृष्टीचे अस्तित्व नव्हते तेव्हा या देवीनेच आपल्या स्मित हास्याने
ब्रह्मांडाची रचना केली होती.
म्हणून ती सृष्टीची आद्यशक्ती आहे.
या देवीचे निवासस्थान सूर्यमंडळात आहे.
तिथे निवास करण्याची
शक्ती केवळ या देवीमध्येच आहे.
तिचे शरीर सूर्याप्रमाणे देदीप्यमान आहे.
तिचे तेज आणि प्रकाशामुळे दहा दिशा उजळून निघतात.
ब्रह्मांडात असलेल्या
सर्व वस्तू आणि प्राण्यांमधील तेज केवळ या देवीच्या कृपेमुळेच आहे.
देवीच्या आठ भुजा आहेत.
ही देवी अष्टभुजा या नावाने देखील प्रसिद्ध आहे.
तिच्या सात हातात क्रमश: कमंडलू, धनुष्य, बाण, कमळाचे फूल, अमृत कलश, चक्र
आणि गदा आहे.
आठव्या हातात जपमाळा असून तिचे वाहन सिंह आहे.
कुष्मांडाच्या उपासनेमुळे भक्तांचा आजार बरा होतो.
या
भक्तीमुळे आयुष्य, यश, शक्ती आणि आरोग्यात वाढ होते.
या देवीला प्रसन्न
करण्यासाठी फार काही करावे लागत नाही.
मनुष्य पूर्णपणे देवीला शरण गेला तर
त्याला शांती आणि समृद्धीच्या वाटेवर जाता येते.
कुष्मांडाची उपासना
मनु्ष्याला रोगापासून मुक्त करते.
त्याला सुख, समृद्धी आणि प्रगतीकडे घेऊन
जाणारी ही देवी आहे.
आंतरजालावरून साभार - ई-मेल फॉरवर्ड - आभार - लेखक / कवी
✧✧✧✧✧✧✧✧✧✧✧✧✧✧✧✧
तसच अजून एक माहिती..
पॅरा कमांडो
सर्जिकल स्ट्राइक युद्ध पद्धत भारताने आजमावली त्यामधे पॅरा
कमांडोनी सहभाग केला होता.
ज्या भागात दिवसा सरल चालता येत नाही.
त्याभागात
अमावस्या च्या रात्री पूर्ण काळोखात एकही जवान जखमी न होता पॅरा कमांडो नी
सर्जिकल स्ट्राइक पूर्णपणे यशस्वीरित्या पार पाडली..
••••••••••••••••••••••••••••
••••••••••••••••••••••••••••
पण पॅरा कमांडो म्हणजे काय?
ते खुप कमी लोकांना माहित आहे.
बटालियन नाव -
5 पॅराशूट कमांडो रेजिमेंट
संक्षिप्त नाव -
पॅरा कमांडो फ़ोर्स
बटालियन टाइप -
इंडियन स्पेशल फ़ोर्स
ब्रिदवाक्य -
बलिदान
(अंदर घुसो, नेसनताबुत करो और कुत्तो को मार डालो)
युद्धघोषणा -
हर हर महादेव,
मुश्किल वक्त कमांडो सख्त
ओळख -
injured Tiger
मुख्यालय -
बेंगलोर व पुंछ सेक्टर (जम्मू व कश्मीर)
कर्नल ऑफ़ द रेजिमेंट -
ले. जनरल पी.वी.एम बक्शी
पात्रता -
NDA मधून सायन्स पदवी उत्तीर्ण,
आर्मी मधे 4 वर्षांचा अनुभव
ट्रेनिंग कालावधी -
2.5 वर्ष फिजिकल व 1 वर्ष मेंटली
सहभाग -
1961. 1977, 1999 चे कारगिल युद्ध,
ऑपरेशन ब्लैक
टोरनेडो(मुम्बई 26/11),
ऑपरेशन इसराइल,
ऑपरेशन वोल्केनो,
ऑपरेशन श्री लंका,
ओपेराशन चिता,
ऑपरेशन ध्रुव, ऑपरेशन फ़ोर्स,
ऑपरेशन सर्जिकल स्ट्राइक,
ऑपरेशन वेंगा,
ऑपरेशन जैश मोहम्मद,
ऑपरेशन Z, ऑपरेशन ब्लैक कैट,
ऑपरेशन NSG, ऑपरेशन म्यानमार,
ऑपरेशन किलिंग ड्रैगन अदि 200+ ऑपरेशन केले आहेत.
ऑपरेशन वेंगा,
ऑपरेशन जैश मोहम्मद,
ऑपरेशन Z, ऑपरेशन ब्लैक कैट,
ऑपरेशन NSG, ऑपरेशन म्यानमार,
ऑपरेशन किलिंग ड्रैगन अदि 200+ ऑपरेशन केले आहेत.
दरवर्षी 150 जण सहभागी होतात
त्यातून फक्त 15 जणाची निवड पॅरा मधे केली जाते.
काही ट्रेनिंग सोडून पळून जातात तर काही नापास होतात.
अस मानल जात की एक पॅरा कमांडो दर दिवशी 150 किमी रनिंग करतो.
जवळ जवळ 50 किलो वजन,
1 एके 47, 2 पिस्तौल, 8 हंडग्रनेड,
5 किलो बुलेट प्रूफ जैकेट घेऊन 50 किलोमीटर ची चढाई करतो
व तेवढी खाली उतरतो.
इथे आम्हाला स्कूलबॅग घेऊन नीट चालता येत नाही
पॅरा कमांडोवर कोणती परिस्थिती केव्हा येईल सांगता येत नाही त्यामुळे त्याला दररोज वेगवेगळ ट्रेनिंग दिल जात
त्यामधे
-20 तापमानाच्या पाण्यामधे 10 min पोहतो
कंबरे एवढ्या चिखलामधे रांगत जातो.
दररोज 150 किलोमीटर पळतो.
8 दिवस झोपु दिल जात नाही.
3 दिवस पाणी दिल जात नाही.
6 दिवस अन्न दिल जात नाही
जेव्हा एक कमांडो 150 किलोमीटर पळून येतो.
तेव्हा त्याला साप, बेड़की, विंचु, कोणत्याही जनवराचे माँस खायला दिल जात तेही कच्च
जेव्हा त्यांना 8 दिवस झोपु दिल जात नाही.
आपल्याच साथीदाराला समोर ठेवल जात व त्याच्या साइड ला टारगेट ठेवल जात त्यावर फायरिंग करायची असते.
त्यावेळी खरी बन्दूक व खऱ्या बुलेट वापरल्या जातात.
तोहि समोरून फायरिंग करत असतो.
यामागेही विशिष्ट कारण आहे.
कोणत्याही युद्धजन्य परिस्थिती मधे समोरासमोर येऊन फायरिंग करायची वेळ जर आली तर आपल्या साथीदारला नुकसान न होता मिशन पूर्ण व्हावे म्हणून ही पद्धत वापरली जाते
तेव्हा त्याना H.D Firing ला सामोर जाव लागत
H.D fire म्हणजे 8 दिवस झोपलेले नसताना.आपल्याच साथीदाराला समोर ठेवल जात व त्याच्या साइड ला टारगेट ठेवल जात त्यावर फायरिंग करायची असते.
त्यावेळी खरी बन्दूक व खऱ्या बुलेट वापरल्या जातात.
तोहि समोरून फायरिंग करत असतो.
यामागेही विशिष्ट कारण आहे.
कोणत्याही युद्धजन्य परिस्थिती मधे समोरासमोर येऊन फायरिंग करायची वेळ जर आली तर आपल्या साथीदारला नुकसान न होता मिशन पूर्ण व्हावे म्हणून ही पद्धत वापरली जाते
आजपर्यन्त चा इतिहास आहे.
ज्या मोहिमेमधे पॅरा कमांडो सहभागी आहेत ती मोहीम भारताने केव्हाच हरली नाही.
पॅरा कमांडो 2.5 वर्ष ट्रेनिंग असत. व 1 वर्ष मेंटली.
.मेंटली
ट्रेनिंग म्हणजे त्याला पूर्णपणे feeling less केल जात.
तो काहीच बर वाईट
समजत नाही. समोर येईल त्याला मारायच तो कोणीही असो.
त्यांच महत्वाच काम म्हणजे विमानामधुन पैराशूट परिधान करुन
उडी मारणे व् पैराशूट मधून जेव्हा ख़ाली उतरत असतो. तेव्हा खाली फायरिंग करता
येणे.
ह्या मुळेच आपण 1961 1977. व् 1999 चे कारगिल युद्ध जिंकले आहे.
संकलन- प्रा.स्वप्नील कुलकर्णी
अस्तित्व अकॅडमी, नाशिक.
(वरील माहिती परीक्षा दृष्टीने महत्वाची आहे तरी कोणतेही बदल न करता फॉरवर्ड करावी अशी विनंती)
अस्तित्व अकॅडमी, नाशिक.
(वरील माहिती परीक्षा दृष्टीने महत्वाची आहे तरी कोणतेही बदल न करता फॉरवर्ड करावी अशी विनंती)
No comments:
Post a Comment