सुप्रभात...
आज गीता वाचत असताना एक गोष्ट लक्षात आली...
१. जेव्हा जेव्हा आपण देवाय तस्मै नमः ...
असे
म्हणतो ,
देवळासमोर आतील मूर्तीला नमस्कार करतो तेव्हा तेव्हा...
बहुतेक
उजव्या हाताने नमस्कार करतो तेव्हा
स्वाभाविकपणे हात हृदयाकडे जातो,
म्हणजे
एकतर तो मनापासून नमस्कार असतो
आणि दुसरा विचार..
आपल्या अंतरात स्थित असलेल्या परमेश्वराला नमस्कार असतो,
असे असेल का?
गीता महात्म्य .. वाचताना
पक्षी
आपल्या पिलांचे संगोपन केल्या नंतर
विसरून जातात कि हि आपली पिले आहेत,
आणि पिलांनी एकदा भरारी घेतली कि
आपले आई वडील,
यांनी आपले संगोपन केले हे
विसरून जातात...
( प्राणी सुध्दा)
जसे आपण बाळ असताना आपला आधीचा जन्म विसरतो.!
त्यासाठीचा काळ झोपेत जातो..
झोपेत आपण हसतो, रडतो
काहीवेळा चेहऱ्यावर भाव येतात...
असे असेल का???
असे विचार मनात आले..
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
No comments:
Post a Comment