या निमित्ताने....
पाणी... जीवन
पृथ्वीवर जो जलसाठा आहे त्यातील पिण्यायोग्य साठा फक्त ३℅ आहे..
त्यातसुद्धा आताच्या काळात विहिरींचा वापर अतिशय कमी आहे.
त्यातसुद्धा आताच्या काळात विहिरींचा वापर अतिशय कमी आहे.
तर....
जो पर्यंत आपल्याला पाण्यासाठी कष्ट पडत नाही तोपर्यंत पाणी मिळण्यासाठी काय हाल असतात ते आपल्याला कळणार नाही.
असं वाटतंय की पाण्यासाठी
जो पर्यंत आपल्याला पाण्यासाठी कष्ट पडत नाही तोपर्यंत पाणी मिळण्यासाठी काय हाल असतात ते आपल्याला कळणार नाही.
असं वाटतंय की पाण्यासाठी
रेशन सिस्टीम किंवा मीटर बसवावेत...
जेणेकरून सर्वांना कळेल की पाण्याचा अपव्यय होतोय तो टाळला पाहिजे.
परवाच कुणीतरी सांगत होतं की.
परवाच कुणीतरी सांगत होतं की.
.काकी आमच्याकडे नळाला पाणी आलं की..
की
कपड्याचा साबण जाईपर्यंत नळ चालू ठेवतात.!
आणि बादलीत एखादाच कपडा असतो,
बादली वाहत असते... आता काय करणार????
तसंच टोलेजंग इमारतीत सगळंच घर बंदिस्त.
तसंच टोलेजंग इमारतीत सगळंच घर बंदिस्त.
धुळ शिरायला जागा नाही.
तरी दररोज
स्वच्छतेच्या नावाखाली.........
दररोज लाद्या पुसणे, काचा पुसणे, बाथरूम घासणे करतात
तेच जर कोरड्या फडक्याने पुसले, झटकले तर चालेल व एक दिवस ओल्याने पुसावे.
तसंच मशीनमधे कपडे एकावेळी जेवढे धुता येतील तेवढे धुवावेत.
तसंच परभणी लातुर भागात जाण्याचा योग आला तर.......
तेथे आठ दिवसांनी पाणी येते हे कळले....
डोळ्यातून पाणी येण्याचेच बाकी होते...
आणि आपण इकडे मुंबईत पाण्याची ऐश करत आहोत.
जर आपल्याला पाणी कमी येऊ लागले तर....
चूक कशी लोकांची आहे
ते आपण लगेच तावातावाने सांगू.!
पण पाण्याची मुबलकता असतांना आपण याच चुका
केल्या
याचा मात्र आपल्याला विसर पडला असेल.
म्हणतात ना....
म्हणतात ना....
No comments:
Post a Comment