लडाख येथे भारत चीन सीमा रेषेवर गस्त घालणे व रसद पुरवठा करणे यासाठी उंटांचा वापर केला जाणार आहे.
लडाखच्या नुब्रा valley येथे दोन मदार असलेले उंट आहेत,
त्यांना बॅक्टीरियन नावाने ओळखले जाते.
भारताचे
सीमा सुरक्षा दल देशाच्या पश्चिम सीमेवरील वाळवंटी भागात उंटांचा वापर
गस्तीसाठी करणार आहेत. सध्या या उंटांना प्रशिक्षण देण्यासाठी बिकानेर
येथील राष्ट्रीय उंट संशोधन केंद्रातून ४ उंट सैन्याला देण्यात आले आहेत.
( हि माहिती एका बुलेटिन मध्ये वाचली )
सध्या येथे जे उंट आहेत ते सफारीसाठी उपयोगी आहेत...
दोन मदारी हे त्यांचे वैशिष्ट्य.!!!
वाळवंटातील जहाज.!
यावर बसण्याचा आनंद काही वेगळाच आहे.
बरोबर दोन मदारी मध्ये बसण्याची जागा...
No comments:
Post a Comment