वर्ष १३ वे....
मुंबईत जानेवारी तिसऱ्या रविवारी ही स्पर्धा होते.
ड्रिम रन - ७ किमी.
अपंगासाठी ३ किमी.
आणि अजून ४ किमी.
अशा स्पर्धा असतात.
अपंगासाठी ३ किमी.
आणि अजून ४ किमी.
अशा स्पर्धा असतात.
नोंदणी जुलै ३१ पुर्वी करावी लागते.
या स्पर्धेत भाग घेण्यासाठी क्वालिफाइंग वेळ लागते.
नविन भाग घेणारे...
जे प्रथमच भाग घेतात ते
NGO , किंवा जुलै पुर्वी होणाऱ्या मॅरॅथॉन मधे भाग घेऊन
जे प्रथमच भाग घेतात ते
NGO , किंवा जुलै पुर्वी होणाऱ्या मॅरॅथॉन मधे भाग घेऊन
क्वालिफाईंग वेळ नोंदवावी लागते मग या मॅरेथॉन मधे भाग घेता येतो.
२१. किमी स्पर्धा कोठून सुरू होते.
मागीलवर्षी-
बांदरा ... सी लिंक पुर्वी सुरू होत असे. VT -station समोर संपत असे.
पण...... यावर्षी वरळी दुग्ध डेअरी येथून सी लिंक मग
सीलिंकला वळसा घेऊन हाजी अली - पेडर रोड - बाबबुलनाथ - चर्चगेट - VT असे स्पर्धक धावले.
४२ किमी - VT to bandra to VT.
यावर्षी...२१ किमी स्पर्धा ११८०५ स्पर्धकांनी पूर्ण केली. यामध्ये
स्त्रिया २०२३
बाकीचे पुरूष होते.
४२ किमी साठी.... ३६५७
पुरूष ३३६६ पुरूष
स्त्रिया २९१.
<><><><><><><><><><><><><><><> <><><><><><><><><><><>
एक व्यक्ती एखादी थीम घेते
वेषभुषा..सुपर मॅन
यावर्षी पाणी वाचवा हा विषय होता.
हातात बादली घेऊन ते धावत होते.
गेल्या वर्षी त्यांची ...
स्वच्छ भारत अभियान ही थीम होती
हातात झाडू ..घेऊन ते धावत होते.
<><><><><><><><><><><><><><><> <><><><><><><><><><>
स्टँडर्ड चार्टर्ड बँक स्पॉन्सर आहेत.
×××××××××××××××××××××××××××××××××××××××××××××
या मॅरॅथॉन मधे
देश-परदेशातून स्पर्धक भाग घेतात. सर्व क्षेत्रातील लोक भाग घेतात.
दोन आठवड्यापुर्वी सर्व साहित्य किट मिळते
गुडी बॅग (goods bag)
गुडी बॅग (goods bag)
बाहेरून येणाऱ्या स्पर्धकांसाठी हे साहित्य
आदल्या दिवशी मिळते.या गुडीबॅग मध्ये....
★ बीब नं जो टीशर्ट वर लावायचा असतो.
(स्पर्धक नंबर)
(स्पर्धक नंबर)
★ टायमिंग चीप मिळते.
स्टारटींग लाईन क्रॉस केली चीपवर वेळ सुरू होते.
Ending line पार केली की चीप वर वेळ नोंदवणे बंद होते.
यामुळे आपण नोंदवलेली वेळ कळते.
Ending line पार केली की चीप वर वेळ नोंदवणे बंद होते.
यामुळे आपण नोंदवलेली वेळ कळते.
^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^ ^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^^
मिलिंद सोमण.... या स्पर्धेत धावले.
असे अनेक नामवंत स्पर्धेत धावतात.
सर्व थरातून स्पर्धक असतात.
असे अनेक नामवंत स्पर्धेत धावतात.
सर्व थरातून स्पर्धक असतात.
०००००००००००००००००००००००००००००० ००००००००००००००००००००
मॅरॅथॉन कशी सुरू झाली??
फिडिपिड्स हा ग्रीक मेसेंजर होता.
मॅरॅथॉन युद्धभूमीपासून त्याला अथेन्स पर्यंत संदेश घेऊन पाठवले....
संदेश होता....
मॅरॅथॉन युद्धभूमीपासून त्याला अथेन्स पर्यंत संदेश घेऊन पाठवले....
संदेश होता....
आपण युद्ध जिंकले. हा संदेश घेऊन तो धावत अथेन्स पर्यंत धावला
तर हे अंतर ४२ किमी होते.
संदेश त्याने दिला आणि त्याचा मृत्यू झाला.
साल होतं ४९० बीसी.
(Before Christ.)
ΠΠΠΠΠΠΠΠΠΠΠΠΠΠΠΠΠΠΠΠΠΠΠΠΠΠΠΠΠΠ ΠΠΠΠΠΠΠΠ
मॅरेथॉन सुरू झाली....१८९६ मध्ये.
तेव्हा हा ऑलिंपिक event होता.
१९२१ साली मॅरॅथॉन स्पर्धेसाठी अंतर पक्कं केलं ते ४२.१९५ किमी. होतं.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ ~~~~~~~~~~
वय १०४ फक्त....
फौजासिंग मूळ भारतीय पण नंतर लंडन स्थायिक हे या स्पर्धेत हौशी म्हणून धावले
फौजासिंग मूळ भारतीय पण नंतर लंडन स्थायिक हे या स्पर्धेत हौशी म्हणून धावले
स्पर्धकांना सपोर्ट म्हणून धावले.
त्यांच्या वयाच्या ८१ व्या वर्षी त्यांनी प्रथम मॅरॅथॉन मध्ये भाग घेतला.
त्यांच्या नावावर अनेक records आहेत.
त्यांच्या वयाच्या ८१ व्या वर्षी त्यांनी प्रथम मॅरॅथॉन मध्ये भाग घेतला.
त्यांच्या नावावर अनेक records आहेत.
∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞∞
Jio हे कँपेन एक्स मिलिटरी जवानांना सपोर्ट करत होते एक्स मिलिटरी जवान -
१०२ जण धावले.
•••••••••••••••••••••••••••••• •••••••••••••••••••••••••••••• ••••••••••••••••••••••
स्पर्धकांना प्रोत्साहन म्हणून लोक .....
continue....
Four (km) more...
Nothing....
Young man (अंगठा उंचावून)हे खास वयानी बुजुर्ग असणाऱ्यासाठी...
Run guys, run
Last four (km)
buck up
Well done....
Come on.... हे थोडं कोणी दमलं असेल तर..
Go जिs..ओS जिs..ओ
Go Mumbai go
Run Mumbai run....
अशा शब्दांनी प्रोत्साहित करत होते.
तर कोणी पायासाठी स्पे मारत होते.
खाण्यासाठी सोललेले संत्र, पिण्यासाठी झाकण उघडून पाणी, एनर्जी ड्रिंक,
खाण्यासाठी.... केक, बिस्कीट, चॉकलेटस् असे नानाविध पदार्थ देत होते.
असे जागोजागी स्टॉल्स होते.
खाण्यासाठी.... केक, बिस्कीट, चॉकलेटस् असे नानाविध पदार्थ देत होते.
असे जागोजागी स्टॉल्स होते.
लोक टाळ्या वाजवून स्पर्धकांना प्रोत्साहित करत होते.
तर स्पर्धक.... खुप आनंदाने त्याला प्रतिसाद देत होते.
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°° °°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
मी जेथे उभी होते तेथून ६ किमी अंतर अजून धावायचे होते.
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°° °°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°° °°°°°°°°°°°°
पाणी हवं असेल तर कोणाकडेही.... Water water... पाणी पाणी मागत होते.
पाय दुखत असेल तर ... ज्याकडे स्पे असेल .... त्याच्याकडून स्पे मारून घेत होते.
पाय दुखत असेल तर ... ज्याकडे स्पे असेल .... त्याच्याकडून स्पे मारून घेत होते.
{•} {•} {•} {•} {•} {•} {•} {•} {•} {•} {•} {•} {•} {•} {•} {•} {•} {•} {•} {•} {•} {•}
मी मात्र मॅरॅथॉन enjoy केली
सकाळी साडेपाच पासून चौपाटीवर उभी होते. लोक कसे प्रोत्साहन देतात,
सकाळी साडेपाच पासून चौपाटीवर उभी होते. लोक कसे प्रोत्साहन देतात,
त्यांना
चॉकलेट कागद काढून देतात...
पाण्याच्या बाटल्यांची झाकणं कशी उघडून देतात
ते बघत होते.
कसं सुचलं असेल यांना... असं करावं याचा मनात विचार येत होता.
एकंदरीत तेथील वातावरण आनंददायी, उत्साहित करणारं होतं.
एकंदरीत तेथील वातावरण आनंददायी, उत्साहित करणारं होतं.
000000000000000000000000000000 00000000000000000000
७.०० च्या दरम्यान मस्त सूर्यदर्शन झाले झाडातून तेजस्वी सोनेरी-केशरी-लाल सूर्यदेवांचे दर्शन.!
पण मागे वळून बघितल्यावर होत होते. कारण आमचे सर्व लक्ष स्पर्धकांकडे होते.
पण मागे वळून बघितल्यावर होत होते. कारण आमचे सर्व लक्ष स्पर्धकांकडे होते.
≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈ ≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈≈
आता थोडं ज्यांनी भाग घेतला नव्हता त्यांच्याविषयी...
★ काही लोक पोलीस सांगत असुनसुध्दा रस्ता पार करत होते.
(यावेळी स्पर्धकांमधुन कोणी जाऊ नये एवढीच अपेक्षा असते.)
★ लोक फुटपाथवरून स्पर्धकांना प्रोत्साहित करू शकतात
तरीही ते धावतात त्याच्या मार्गावर उभे राहतात.
(खरंतर अति उत्साहाच्या भरात असं होत असेल) पण स्पर्धकांच्या मधे आपण येतो.
(खरंतर अति उत्साहाच्या भरात असं होत असेल) पण स्पर्धकांच्या मधे आपण येतो.
ווווווווווווווו ווווווווווווווו וו
आता अशा ठिकाणी कसं बोललं जातं????
★अरे गरीबांच्या स्पर्धा बंद करतात... जसं
कोंबड्यांची झुंज,
बैलांच्या शर्यती,
रेड्यांच्या झुंजी,
बोकडांच्या झुंजी...
कोंबड्यांची झुंज,
बैलांच्या शर्यती,
रेड्यांच्या झुंजी,
बोकडांच्या झुंजी...
म घोड्यांची रेस का नाही बंद करत....
ते पण प्राणीच ना.... पण हा श्रीमंतांचा खेळ आहे ना....
★ अरे.... ते पहिले आले ना.. ते कधीच पोहोचले आहेत VT ला.. ते आता आराम करत आहेत,
हे उगाचच चमकोगिरी करतायत....
(स्पर्धक वेगवेगळे पेहराव करतात)
हे उगाचच चमकोगिरी करतायत....
(स्पर्धक वेगवेगळे पेहराव करतात)
No comments:
Post a Comment