आजूबाजूचा परिसर
१९ जुलै शृंगेरी येथे निघताना काढला
हे तेथील एक मंदिर
शृंगेरी पीठ आजूबाजूची मंदिरे
हे माझे सर्टिफिकेट
हे डाळिंब
फ्रेम आणि श्रीकृष्ण फोटो असे शंकराचार्य यांच्या हस्ते मिळाले
रूम वर आल्यावर
सर्टिफिकेट सह
साऊथ ची मंदिरे प्रथम दर्शनी अशी दिसतात
हे आता चे शंकराचार्य
भारती तीर्थ महास्वामिजी
उडुपी येथील गीता भवन
येथे चित्र रूप गीता
आणि भिंतीवर संपूर्ण गीता लिहिली आहे
भिंतीवर ग्रॅनाईट आहे त्यावर सोनेरी अक्षरात लिहिली आहे
आणि सुंदर चित्र आहेत
No comments:
Post a Comment